Page 179 of मृत्यू News

अॅपे रिक्षा आणि टेम्पो यांच्यात समोरासमोर धडक होऊन रिक्षाचालकासह तीनजण ठार झाले असून अन्य दोन प्रवासी जखमी झाले आहेत.

रात्री गावात सुरक्षिततेसाठी गस्त घालताना चोरांची टोळी समजून गावकऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात एका वऱ्हाडातील महिलेचा मृत्यू झाला. तर अन्य एक जण…
पुणे बेंगलोर मार्गावर एस टी बससाठी थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून दुचाकीवरून पळून खंबाटकी घाटातून पुण्याकडे जात असताना समोरून येणाऱ्या…
अफगाणिस्तानातील अनेक भयंकर हल्ले केल्याचा आरोप असलेल्या हक्कानी नेटवर्कचा प्रमुख मरण पावल्याचा तालिबनाने इन्कार केला आहे.

शिवसेनेच्या जडणघडणीत बिनीचे शिलेदार अशी ओळख असणारे माजी खासदार मोरेश्वर दीनानाथ सावे यांचे गुरुवारी दुपारी वृद्धापकाळामुळे निधन झाले.
भारतीय दंडसंहितेतील आत्महत्येच्या प्रयत्नांसाठी शिक्षा असणारे कलम ३०९ रद्द करण्याचा एक महत्त्वाचा निर्णय लोकसभेमध्ये नुकताच घेण्यात आलेला आहे. स्वेच्छामरणाच्या परवानगीच्या…

भुशी धरण परिसरात येणाऱ्या पर्यटकांचा अतिउत्साह त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरतो. अनेक जण पोहता येत नसतानाही पाण्यात उतरतात.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे येथे तीन महिन्यांपूर्वी झालेल्या दंगलीत एका दलिताचा मृत्यू झाल्याप्रकरणी ७० जणांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला असताना…
मित्रांसोबत चंदेरी गडावर फिरायला गेलेल्या अंकित राजू महाडीक (२३) या तरुणाचा नवीन पनवेल येथे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
या टप्प्यामध्ये महिन्याला तीन ते चार दुचाकीस्वारांना जीव गमवावा लागत असल्याने हा भाग मृत्यूचा सापळा झाला आहे.

चालकाचे नियंत्रण सुटलेल्या डंपरने गजबजलेल्या रस्त्यावर अक्षरश: धुमाकूळ घालत सहा जणांचा बळी घेतला, तर चौघांना गंभीर रीत्या जखमी केले.

उघडय़ा डीपीच्या वायरमधील विजेचा धक्का लागल्याने या तीन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना कोंढव्यातील अशरफनगर घडली.