Page 6 of दीपिका पदुकोण Photos

“त्यापेक्षा अविवाहित राहणे आणि मजा करणे पसंत करेन.”

अभिनेता शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेला ‘पठाण’ हा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

दीपिका पदुकोणच्या ‘बेशरम रंग’ गाण्याचा वाद आणखीनच चिघळला आहे. पण या गाण्यामध्ये तिने परिधान केलेल्या बिकिनीची सध्या सगळीकडे चर्चा रंगत…

या चित्रपटासाठी घेतलेल्या मेहनतीचं त्यांना मानधनाच्या स्वरूपात चांगलंच मोठं फळ मिळालं आहे.

भगव्या कपड्यांमध्ये रोमान्स करणारी दीपिका पदुकोण पहिलीच अभिनेत्री नाही! काजोल, रवीनासह अनेक अभिनेत्रींचा समावेश

अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि वाद यांचे जुने नाते आहे. दीपिकाचे असे अनेक चित्रपट आहेत जे रिलीजपूर्वीच वादात सापडलेले आहेत.

दीपिकाने एका मुलाखतीत त्यांचे बेडरुम सिक्रेट शेअर केले होते.

GQ Men Of The Year 2022 Award सोहळ्यात बॉलिवूडकरांची हजेरी…

अभिनेता शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाच्या टीझरची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या टीझरला काही तासांमध्येच लाखो व्ह्युज मिळाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गणेश दर्शनासाठी सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

रणवीरने दीपिकासोबतचे काही फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.