scorecardresearch

दीपिका पदुकोण News

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. दीपिका ही नेहमीच आपल्याला वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसते. ओम शांती ओम या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणारी दीपिका ही बॉलिवूडमधील सगळ्यात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री मानली जाते. सौंदर्य आणि दमदार अभिनयाच्या जोरावर तिने सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दीपिकाचा जन्म ५ जानेवारी १९७६ रोजी झाला. ती प्रसिद्ध बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांची मुलगी आहे. बाजीराव मस्तानीमधला सहकलाकार रणवीर सिंहशी तिने लग्न केलं आहे.Read More
bollywood celebrity charge money for attending funeral
“बॉलीवूड सेलिब्रिटी अंत्यसंस्काराला जायचे पैसे घेतात,” प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा दावा; म्हणाला, “तेराव्याला जाण्याचे…”

बॉलीवूडकर लग्नाला जाण्यासाठी किती मानधन घेतात? दीपिका-रणवीर, रणबीर-आलिया यांच्या एका शोची फी किती? वाचा

deepika padukone dancing on deewani mastani gets featured on oscars
ऑस्करच्या अधिकृत पेजवर झळकली दीपिका पदुकोण! ‘बाजीराव मस्तानी’शी आहे खास कनेक्शन, पती रणवीर म्हणाला…

‘मस्तानी’च्या रुपात ऑस्करच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर झळकली दीपिका पदुकोण; नवऱ्याने केली खास कमेंट

deepika-padukone-kareena-kapoor
उत्कृष्ट अभिनेत्री कोण? करीना कपूर की दीपिका पदूकोण? इम्तियाज अलीने दिलं स्पष्ट उत्तर

इम्तियाज अलीने करीना कपूरशिवाय दीपिका पदूकोणबरोबरही चांगले सुपरहीट चित्रपट दिले. इम्तियाज आणि दीपिका ही जोडी सर्वप्रथम ‘कॉकटेल’ या चित्रपटातून समोर…

Anisha Padukone reaction on Deepika Padukone and Ranveer Singh first baby
“पहिल्यांदा कळालं तेव्हा…”, रणवीर सिंग-दीपिका पादुकोणने गुडन्यूज दिल्यावर ‘अशी’ होती बहीण अनिशाची प्रतिक्रिया

बाळाला कोण बिघडवणार, रणवीर की दीपिका? अनिशा म्हणाली, “मला रणवीरचं नाव घ्यायचं आहे, पण…”

pregnant deepika padukone dance at anant ambani pre wedding
प्रेग्नन्सीच्या घोषणेनंतर पहिल्यांदाच दीपिका-रणवीरचा जबरदस्त डान्स; अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगमधील व्हिडीओ चर्चेत

गरोदर दीपिका पदुकोणचा पतीसह डान्स, ‘गल्ला गूडियां’ ठेका धरत केलं पाहुण्यांचं मनोरंजन

Deepika Padukone Ranveer Singh pregnancy kids interview
गुड न्यूज दिल्यानंतर आता दीपिका पदुकोणची जुनी मुलाखत होतेय व्हायरल; अभिनेत्री म्हणालेली, “मला भरपूर मुलं…”

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह नवीन पाहुण्याचं स्वागत सप्टेंबर २०२४ ला करणार आहेत.

deepika padukone mobbed at jamnagar airport
Video : गुडन्यूज दिल्यावर जामनगरमध्ये दीपिकाचं जोरदार स्वागत, चाहत्यांनी घेरल्यावर बायकोला सांभाळताना दिसला रणवीर सिंह

Video : दीपिका पदुकोण लवकरच होणार आई, जामनगरच्या भर गर्दीत रणवीर सिंहने बायकोला सावरलं, व्हिडीओ व्हायरल

ताज्या बातम्या