scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 8 of दिल्ली हत्याकांड News

Aaftab Poonawala Shraddha Murder case Insta Reel
श्रद्धा हत्याकांडावरील Instagram Reel पाहून संतापाची लाट! लोक म्हणाली, “याला वेड्यांच्या इस्पितळात पाठवा”; पाहा Viral रील

यामध्ये रील बनवणाऱ्याने श्रद्धा आणि आफताबचा अभिनय केला असून लोकांनी यावरुन संताप व्यक्त केलाय

Shraddha Aftab Fridge
Shraddha Murder Case: आफताबने मुंबईतून कोणतं सामान पाठवलं होतं? दिल्ली पोलीस थेट वसईत पोहोचले, कंपनीचे मालक म्हणाले “फ्रीज…”

दिल्ली पोलीस थेट वसईच्या लॉजिस्टिक कंपनीच्या कार्यालयात पोहोचले; नेमकं कारण काय?

The response of the company that took Aftabs luggage to Delhi was recorded Delhi Police investigates in Vasai shraddha-murder-case
दिल्ली पोलिसांचा सलग तिसर्‍या दिवशी वसईत तपास; आफताबचे सामान दिल्लीत नेणार्‍या कंपनीचा जबाब नोंदवला

ज्या कंपनीने अफताबचे सामान दिल्लीला पाठवले होते त्या कंपनीच्या मालकाची दिल्ली पोलिसांनी चौकशी केली आहे.

Shraddha Murder Case Aftab Poonawala
Shraddha Murder Case: आम्ही आफताबच्या घरी लग्नाची बोलणी करण्यासाठी गेलो होतो, पण त्यांनी…; श्रद्धाच्या वडिलांचा मोठा खुलासा

आम्हाला आफताबच्या कुटुंबीयांकडून काही प्रतिसाद मिळत नव्हता, श्रद्धाच्या वडिलांची माहिती

श्रध्दा वालकर हत्या प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून सलग दुसर्‍या दिवशी वसईत तपास; श्रध्दाच्या ४ मित्रांचे नोंदवले जबाब

श्रध्दाला २०२० मध्ये आफताबने केलेल्या मारहाणीसंदर्भातही चौकशी करण्यात आली.

Aaftab-Poonawala-Family-Crime
Shraddha Murder Case: “या खुनात आफताबच्या कुटुंबियांचाही सहभाग, आम्ही त्यांच्या घरी गेलो तेव्हा…”; श्रद्धाच्या वडिलांचं विधान

श्रद्धा आफताबच्या संपर्कात आल्यानंतर तिचं वागणं, बोलणं फार बदलल्याचंही वडिलांनी सांगितलं

Delhi Vasai Murder Shraddha Walkar Aftab Poonawala
“मला भिती वाटतेय की तो मला मारून टाकेल”, श्रद्धानं दोन वर्षांपूर्वीच पोलिसांना सांगितलं होतं? मित्राचा मोठा दावा!

२०२०मध्येच श्रद्धानं आफताब तिची हत्या करण्याची भिती व्यक्त केली होती, असा दावा तिच्या मित्रानं केला आहे.

Explained on Shraddha Walkar Anupama Gulati Murder
विश्लेषण : बेशुद्ध पत्नीचा उशीने तोंड दाबून खून, कटरने ७२ तुकडे आणि विल्हेवाट, दिल्लीप्रमाणेच देहरादूनचं अनुपमा प्रकरण काय होतं?

अनुपमा गुलाटी हत्या प्रकरण काय होतं? त्या प्रकरणात नेमकं काय घडलं? श्रद्धा वालकर आणि अनुपमा गुलाटी प्रकरणात काय साम्य आहे?…

How dating app Bumble is entangled in the Shraddha Walkar murder case
विश्लेषण: श्रद्धा आणि आफताब पूनावालाच्या पहिल्या भेटीस कारण ठरलेलं Bumble App नेमकं आहे तरी काय? प्रीमियम स्टोरी

Bumble Dating App: आधीपासूनच टिंडर, ओके क्युपिड असे ऍप स्पर्धेत होते, महिलांच्या सुरक्षेसाठी या सगळ्यांपेक्षा एक वेगळं फीचर घेऊन बम्बल…

CM Eknath Shinde on Delhi Shraddha Walkar Murder
मृतदेहाचे ३५ तुकडे केलेल्या Shradha Murder Case संदर्भात CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “दोषींना…”

वसईच्या श्रद्धा वालकरची दिल्लीत निर्घृण हत्या झाली. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

Meera Boravankar IPS Shraddhav Wankar Delhi Murder
“माझ्या करिअरमध्ये मी इतकी थंड डोक्याने…”, माजी पोलीस महासंचालकांनी सांगितली श्रद्धा हत्येप्रकरणी पोलिसांसमोरील आव्हानं

श्रद्धा हत्येप्रकरणी पोलिसांसमोर नेमकी कोणती आव्हानं असतील याबाबत महाराष्ट्राच्या माजी पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.