Page 25 of डेंग्यू News

शहरात डेंग्यूचा प्रश्न मोठय़ा प्रमाणावर भेडसावत असूनही आरोग्याच्या प्रश्नाबाबत महापालिका प्रशासन निष्क्रिय असल्याचा आरोप करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी पालिका भवनात…
पुलगाव येथे गेल्या १५ दिवसांपासून डेंग्यूच्या प्रकोपात मंगळवारी आणखी एका एकाचा बळी गेला असून आतापर्यंत मृतांची संख्या तीनवर पोहोचली असून…
जिल्ह्यात सर्वत्र डेंग्यूची साथ पसरली असून, वसमतच्या नवोदय विद्यालयातील प्रतीक काळे यास डेंग्यूची लागण झाली. त्याला प्रारंभी िहगोली व नंतर…
लांबलेल्या पावसाच्या दमदार आगमनासह प्रारंभ झालेल्या गणेशोत्सवातील आकर्षक देखाव्यांना यंदा दर्शकांच्या घटलेल्या गर्दीला सामोरे जावे लागले. दरवर्षी दिसणारा देखाव्यांच्या गर्दीचा…
जिल्ह्य़ातील उमरेड आणि भिवापूर तालुक्यात डेंग्यूचे १० संशयित रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागाची धावपळ सुरू झाली आहे. दरम्यान, संशयित डेंग्यूच्या…
पोलीस ठाण्यातील हद्द कोणाची, हा वाद तसा तक्रारदारांना नवा नाही. या वादात आता जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच महापालिकेच्या…
जिल्ह्य़ात डेंग्यूने पाच लोकांचा मृत्यू झाला असून २९० खाटांच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात ताप, मलेरिया, व्हायरल फीवरचे ४०० रुग्ण भरती आहेत.
कळंबोली परिसरातील एका बारावीच्या विद्यार्थिनीचा शुक्रवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून ती तापाने फणफणली होती.
निष्काळजीपणे पाणी साठू देऊन डासांच्या वाढीस पोषक परिस्थिती निर्माण होण्यास कारणीभूत ठरल्याबद्दल नागरिकांसह व्यावसायिकांना पालिकेने बजावलेल्या नोटिसांची संख्याही वाढते आहे.

जिंतूर येथे डेंग्यूचा रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली. जालना रस्त्यावरील दीपाली शिवकुमार घुगे (वय २२) या युवतीला डेंग्यूची लागण झाल्याने…
जुलैच्या तिसऱ्या आठवडय़ापासून सातत्याने पाऊस लागून राहिला असतानाही ऑगस्टमध्ये अवघ्या सहा दिवसात पुण्यात डेंग्यूचे तब्बल १०८ संशयित रुग्ण आढळले आहेत.

शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत चालला असून दोघांच्या मृत्यूमुळे आरोग्य यंत्रणा चांगलीच हादरली आहे. हडको भागातील ४ वर्षांचा स्वराज कुंटे व…