Page 21 of देवेंद्र फडणवीस Photos
देवेंद्रजींनी ज्या ज्या मंत्र्यांवर आरोप झाले, त्या सर्वांना क्लीनचीट दिली. ते आमचे ड्रायक्लिनरच होते, असा टोला खडसेंनी याआधी लगावला होता
काय होतास तू काय झालास तू अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांवर निशाणा साधला होता
१९९३ मुंबई बॉम्बस्फोटातल्या आरोपींकडून नवाब मलिकांनी साडेतीन कोटींची जमीन २० लाखांत घेतली, असे फडणवीस म्हणाले
देवेंद्र फडणवीस विनापुराव्याचे आरोप करत नाही आणि आज पर्यंत केलेले आरोप मला परत घ्यावे लागलेले नाहीत, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनाविषयी केलेल्या विधानावरून राज्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात प्रीतम मुंडेंना डावलल्यापासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत अनेक प्रश्नांना उत्तर दिलं
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, प्रदेश सरचिटणीस आ. देवयानी फरांदे यांच्यासह पक्षाचे सर्व वरिष्ठ…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली युती सरकारला येत्या ३१ ऑक्टोबर रोजी एक वर्ष पूर्ण होते आहे