scorecardresearch

Page 43 of धुळे News

पदवी प्रमाणपत्रांच्या शुल्कात ‘उमवि’ची वाढ

शैक्षणिक कागदपत्रांसाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे मोठय़ा प्रमाणात शुल्क आकारणी होत असल्याचा आरोप भारतीय विद्यार्थी सेनेने केला आहे.

दोंडाईचा वीजप्रकल्प भागीदारीत उभारणार

धुळे येथील दोंडाईचा येथे ३३०० मेगावॉट क्षमतेचा वीजप्रकल्प भागीदारीत उभारण्याचा निर्णय बुधवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या…

धुळ्यातील टंचाईग्रस्त गावांना २८ कोटीचे अनुदान

धुळे ग्रामीण मतदारसंघातील गेल्या दोन वर्षांच्या टंचाईच्या पाश्र्वभूमीवर शासनाच्या निधीतून टंचाईग्रस्त गावातील शेतकऱ्यांना २७ कोटी ९७ लाख ४५ हजार रुपयांचे…

धुळे जिल्ह्यतील जलसाठय़ात वाढ

जिल्ह्य़ात अद्याप अपेक्षित पाऊस झाला नसला तरी प्रकल्पांमध्ये मागील वर्षांच्या तुलनेत यंदा काहीशी वाढ झाल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.…

खड्डय़ांकडे लक्ष वेधण्यासाठी धुळे शिवसेनेची ‘लांब उडी’ स्पर्धा

शहरातील खड्डय़ांकडे पालिकेतील सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेने बुधवारी खड्डय़ांवरून लांब उडी मारण्याची अभिनव स्पर्धा घेतली. विशेष म्हणजे प्रथम, द्वितीय व…

धुळ्यात भिंत कोसळून दोघांचा मृत्यू

घराची भिंत कोसळल्याने तीन वर्षांच्या बालकासह वडिलांचा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास शहरात घडली. देवपूरमधील…

धुळे तालुक्यात सहा पर्यटन स्थळांची निर्मिती

केंद्र सरकारच्या वतीने धुळे ग्रामीण मतदारसंघातील सहा ठिकाणी पर्यटन स्थळ तसेच अक्कलपाडा प्रकल्पात साहसी क्रीडा संकुलाची निर्मिती करण्यात येणार आहे.…

ऊर्जा ‘हब’च्या दिशेने धुळ्याची घोडदौड

दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर, महामार्गाचे चौपदरीकरण, औद्योगिक वसाहतींमध्ये येऊ घातलेले आणि सुरू झालेले उद्योग, तापी नदीत पाणी अडविण्यासाठी उभारण्यात आलेले बॅरेज…

धुळ्यात तहसीलदाराची विवस्त्र धिंड

शासकीय योजनेतून अर्थसाह्य़ मिळवून देण्यासाठी निराधार महिलांकडे पैसे व लैंगिक सुखाची मागणी करणाऱ्या तहसीलदाराला येथील शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी…