scorecardresearch

धुळे Videos

धुळे (Dhule) जिल्हा उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख जिल्हा असून क्षेत्रफळ ८ हजार ६१ चौरस किमी आहे. या जिल्ह्यात धुळे, शिरपूर, साक्री आणि शिंदखेडा असे चार तालुके आहेत. धुळ्याच्या पूर्वेस जळगाव, पश्चिमेस नंदूरबार, तर दक्षिणेस नाशिक जिल्हा आहे. धुळे जिल्हा गुजरात आणि मध्यप्रदेशच्या सीमेलगत आहे. धुळ्यात मोठ्या प्रमाणात कोरडवाहू शेतील केली जाते. येथे कापूस, बाजरी, ज्वारी, भुईमूग, मका, सोयाबीन ही प्रमुख पिके घेतली जातात. धुळे जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा जिल्हा आहे. लळिंग किल्ला, बालाजी आणि महादेव पुरातन मंदिर शिरपूर येथे आहे. तसेच देवपूर येथील स्वामीनारायण मंदिरही प्रसिद्ध आहे. Read More
Public meeting of Amit Shah in Dhule to campaign for promote Subhash Bhamre
Amit Shah Sabha Live: सुभाष भामरेंच्या प्रचारार्थ अमित शहांची धुळ्यात जाहीर सभा Live | Dhule

एकीकडे महाराष्ट्रासह देशात निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडत आहे. तर दुसरीकरडे पुढील टप्प्यातील मतदानासाठी प्रचारही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय…

धुळ्यात झळकले भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचे बॅनर!, स्वागतासाठी कार्यकर्त्यांची अशी बॅनरबाजी
धुळ्यात झळकले भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचे बॅनर!, स्वागतासाठी कार्यकर्त्यांची अशी बॅनरबाजी

धुळ्यात झळकले भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचे बॅनर!, स्वागतासाठी कार्यकर्त्यांची अशी बॅनरबाजी