Page 4 of डाएट टिप्स News

Health Special: मधुमेह असणाऱ्यांसाठी ही साखर वरदान ठरली आहे. एक ते दोन चमचे या प्रमाणात जरी तुम्ही नारळाची साखर तुमच्या…

पचनाच्या संदर्भात जीवनसत्त्वांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते, त्यामुळे त्यांच्या आहारातील समावेशात संतुलन असणे आवश्यक असते.

Tips For Belly Fat Loss : कंबरेजवळ लटकलेली चरबी कमी करायची असेल तर हा डाएट प्लॅन सुरु करायला विसरू नका.

अमेरिकन हार्ट असोसिएशनने आहाराच्या दहा प्रकारांची यादी तयार केली आहे, जी तुमच्या हृदयाचे आरोग्य इतर आहारापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने ठेवू…

आता झटपट नियंत्रणात येईल डायबिटीज? फक्त तज्ज्ञांनी सांगितलेल्या या टीप्स फॉलो करायला विसरू नका.

सुरणाच्या भरीताचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. पाण्डुरोगाच्या समस्येवरही सुरणाचं भरीत ठरु शकतं रामबाण औषध.

खजुराचे रोल एकदा खाल तर खातच राहाल, कारण खजुराचे आरोग्यासाठी आहेत अनेक फायदे…जाणून घ्या खजुराचे रोल बनवण्याची सोपी रेसिपी.

नाचणीच्या इडलीच्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. ही सोपी रेसिपी पाहिल्यावर तुम्हीही नाचणीची इडली खातच राहाल.

वजन घटवण्यासाठी या प्रकारच्या सॅलडचा आहारात समावेश करु शकता, वाचा सविस्तर माहिती.

फळांसोबत या पदार्थांचं सेवन केल्यावर होऊ शकतात भयंकर आजार, जाणून घ्या सविस्तर माहिती.

या पाच पदार्थांचं सेवन केल्यावर आतड्यांच्या आजरांपासूनही सुटका होऊ शकते, तज्ज्ञांनी दिलेला सल्ला एकदा वाचाच.

पिझ्झा डाएट सुरु करुन एका तरुणाने वजन कमी केलं, इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “तुमचेही वजन….”