आपत्ती News

शहापुर नगरपंचायत, जिंदाल कंपनी, कल्याण डोंबिवली महापालिका आणि भिवंडी महापालिका येथील अग्निशमन दल तसेच स्थानिक १७ पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल…

या प्रस्तावाला पालकमंत्री नितेश राणे यांनी त्वरित मंजुरी देत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला १३ रोबोटिक वॉटर क्राफ्ट खरेदी करण्यासाठी निधी…

वसई विरार शहरात ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील घरांचे तसेच शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

या दुर्घटनेत एक जण बचावला असून तिघांचे मृतदेह मिळाले असल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले.

फुलेवाडी येथे भागांमध्ये कोल्हापूर महापालिकेच्या फायर स्टेशनचे काम सुरू होते. रात्री स्लॅब टाकण्याचे काम सुरू होते. याचवेळी तो कोसळला.

कृषी विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली एका दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीत मदत म्हणून…

केंद्राकडून मदत मिळाल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी वाढीव मदत दिली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

वागळे इस्टेटमधील सेंट्रम बिझनेस स्क्वेअरमध्ये एका खासगी कंपनीला भीषण आग लागली, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

गडचिरोलीत पुराचा धोका वाढला, श्रीरामसागर जलाशयातून मोठा विसर्ग, जिल्हाधिकाऱ्यांचा यंत्रणांना सतर्क राहण्याचा आदेश.

राज्यात यंदा खरीप हंगमात १४६ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती, यापैकी अतिवृष्टी, महापुरामुळे आजअखेर ६८.७२ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले…

नैसर्गिक आपत्तीमुळे वारंवार होणाऱ्या नुकसानीमुळे हवालदिल झालेल्या जळगावातील शेतकऱ्यांना ऑगस्ट महिन्यातील नुकसानीपोटी १० कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे.

नालासोपारा पश्चिमेच्या डांगेवाडी येथे महावितरणच्या रोहित्राचा( ट्रान्सफॉर्मर) स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.