Page 2 of आपत्ती News

शिरूर तालुक्यातील कामिनी नदीला आलेल्या पुरामुळे पुलावरून जात असताना एक तरुण बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

Mumbai Monorail : या गाडीतील १७ प्रवाशांना महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळाच्या (एमएमएमओसीएल) अधिकारी-कर्मचार्यांनी सकाळी ७.४० वाजता सुखरुप बाहेर काढले.

Traffic Disruption Mumbai: रविवारी मध्यरात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक मार्गांवर पाणी असून अनेक भागातील वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

जीटीबी ते वडाळादरम्यान मोनोरेल गाडी बंद पडली असून या गाडीतील प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे महानगरपालिका प्रशासनाने इमारतीमधील ३० सदनिका रिकाम्या केल्या आहेत.

राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि भारतीय दूतावास अडकलेल्या पर्यटकांच्या संपर्कात आहेत.

गोरेगाव येथील एस. व्ही. मार्गावरील सिद्धी गणेश सोसायटीतील शालिमार या पाच मजली इमारतीला बुधवारी दुपारी १२.३० च्या सुमारास आग लागली.

गणेश विसर्जनाच्या दिवशी (शनिवारी) भारंगी नदीत बुडालेल्या तरुणाचा मृतदेह मंगळवारी दुपारी घटनास्थळापासून सुमारे पाच किमी अंतरावर भातसा नदीत हिव -…

डोंबिवली अग्निशमन विभागाच्या जवानांनी एक तासाच्या अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यामध्ये वायु गळतीच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ घबराट निर्माण झाली.

दीड कोटी रुपये खर्च करून उभारलेले हे केंद्र लवकरच जनतेच्या सेवेत दाखल होईल.

विरारमध्ये नुकतीच घडलेली दुर्दैवी इमारत दुर्घटना लक्षात घेता, ठाणे शहरातही अशा दुर्घटनांचा धोका वाढू नये म्हणून ठाणे महानगरपालिका सतर्क झाली…