scorecardresearch

दिशा पटानी News

अभिनेत्री दिशा पटानीने २०१५मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘एम.एस. धोनी : द अनफोल्ड स्टोरी’ हा तिचा पहिला चित्रपट. दिशाने तिच्या पहिल्याच चित्रपटामधून प्रेक्षकांची मनं जिंकली. या चित्रपटासाठी तिला IIFA पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर बागी २, भारत, मलंग, एक विलन रिटर्न सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. शिवाय तिने दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केलं आहे. Loafer हा तिचा पहिला तेलुगू चित्रपट होता. नव्या वर्षातही दिशाच्या हाती दोन दाक्षिणात्य चित्रपट आहेत.Read More
Disha Patani
Disha Patani : दिशा पटानीच्या घरावरील गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचं पाकिस्तान कनेक्शन? पाकिस्तानी ड्रोनद्वारे तस्करी केलेलं पिस्तूल जप्त

उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सने मंगळवारी गाझियाबादमधील ट्रोनिका सिटी परिसरात केलेल्या कारवाई दरम्यान झालेल्या चकमकीत दोन संशयितांचा मृत्यू झाला.

Disha Patani UP home firing
Disha Patani : दिशा पटानीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, पोलीस चकमकीत दोन संशयित हल्लेखोरांचा मृत्यू

दिशा पटानीच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात सहभागी असलेल्या दोन संशयितांचा गाझियाबाद येथील पोलीस चकमकीत मृत्यू झाला आहे.

Disha Patani
Disha Patani : दिशा पटानीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, हल्लेखोर कोणत्या उद्देशाने आले होते? FIR मध्ये काय म्हटलं?

अभिनेत्री दिशा पटानीच्या वडिलांनी गोळीबाराच्या घटनेबाबत एफआयआर दाखल केला असून या प्रकरणातील हल्लेखोरांचा नेमकं काय हेतू होता? याविषयीची माहिती समोर…

Disha Patani
मुंबईत आलिशान अपार्टमेंट, महागड्या गाड्या अन् बरंच काही…; दिशा पाटनीची एकूण संपत्ती किती? घ्या जाणून

Disha Patani Net Worth : घराचे भाडे देण्यासाठी नव्हते पैसे, आज आहे दिशा पाटनी आलिशान घराची मालकीण

disha patani father on home firing
घरावरील गोळीबाराबद्दल दिशा पाटनीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आम्ही सनातन धर्म…”

Disha Patani Father Reaction on UP Home Firing : “हा आमच्याविरोधातला कट…”, गोळीबाराबद्दल स्पष्टच बोलले दिशा पाटनीचे वडील

Disha Patani Bareilly home firing
दिशा पाटनीच्या घराबाहेर गोळीबार, गँगस्टर गोल्डी ब्रारने घेतली जबाबदारी, हल्ल्याचं कारणही सांगितलं

Disha Patani UP home firing : “कोणालाही जिवंत सोडणार नाही”, गोल्डी ब्रारच्या गँगने दिली दिशा पाटनीला धमकी

why khushboo patani left indian army
दिशा पाटनीच्या बहिणीने १० वर्ष सेवा बजावल्यानंतर लष्करातून निवृत्ती का घेतली? खुशबू मणिपूर हिंसाचाराचा उल्लेख करत म्हणाली…

Khushboo Patni shares Indian Army Experience : खुशबू पाटनीला सुलभ शौचालयात रात्री लपावं लागलेलं, नेमकं काय घडलं होतं?

Disha Patani Sister Khushboo Says Time For War Not Talks
“७५ वर्षांपासून सहन करतोय, आता पुरे…”; माजी लष्करी अधिकारी खुशबू पाटनींचा संताप; म्हणाल्या, “मी काश्मीरमध्ये २ वर्ष…”

Disha Patani Sister Khushboo on Pahalgam Terrorist Attack : “माझं रक्त खवळतंय…”, पहलगाममध्ये सैन्यात सेवा बजावणाऱ्या खुशबू पाटनी भडकल्या

Khushboo Patani shared army photos
दिशा पाटनीच्या बहिणीने शेअर केले लष्करी गणवेशातील फोटो; भावुक कॅप्शन पाहून चाहते म्हणाले, “तुझा अभिमान वाटतो”

Khushboo Patani Indian Army Photos: खुशबू पाटनीचे फोटो पाहून चाहते म्हणाले, “आम्हाला तुझा अभिमान वाटतो…”

Disha Patani
आधी ‘PD’ टॅटू, आता प्रभासचा विमानातील ‘तो’ फोटो शेअर करीत दिशा पटानी म्हणाली, “तू सर्वांत चांगला…”

विज्ञान आणि भारतीय इतिहासाला इतक्या सुंदर पद्धतीने एकत्र आणून नाग आश्विन ही गोष्ट निर्माण केली आहे.