scorecardresearch

Page 31 of दिवाळी सण News

दिवाळी आजी-आजोबांची!

भारतीय मन उत्सवी आहे. आपल्याला सण, उत्सव आवडतातच, पण काळानुसार प्रत्येक सणाचं स्वरूप, तो साजरा करायची पद्धत, आनंदाच्या संकल्पना बदलत…

शाळांना दिवाळीची सुटी तीन दिवस आधीपासून हवी – शिक्षकांची मागणी

राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यामिक शाळांची सुटी १ नोव्हेंबरऐवजी किमान तीन दिवस आधी सुरू करण्यात यावी, अशी मागणी शिक्षकांकडून होत…

दिवाळीचा हंगामही वाहन कंपन्यांसाठी यथातथाच!

दसऱ्यानंतर असणारा दिवाळीचा मोसमही वाहन कंपन्यांसाठी विक्रीच्या दृष्टीने फारसा काही लाभदायक ठरलेला नाही. नोव्हेंबरमध्ये येणाऱ्या दिवाळीच्या निमित्ताने ऑक्टोबरमधील दसऱ्याच्या तुलनेत…

सण आणि सेलिब्रेशन..

आपण फक्त वस्तूंचाच नव्हे; व्यक्तींच्या असण्याचाही उपभोग घेत असतो. सेलिब्रेशनसोबतच माध्यमं आपल्याला अशा सेलिब्रिटीही पुरवितात. ज्यांचं असणं, प्रसंगी कसंही असणं-…

सर्वानाच आनंद मिळू दे!

आत्मकेंद्री राहणे सोडून दुसऱ्यांचा विचार केला, तर वर्तमानात जगणे सोपे जाते. दिवाळीत कुटुंबीयांसह मजेत घालवलेल्या चार घटकासुद्धा हेच सांगत असतात..…

‘दिवाळी पहाट’ होणार सूरमयी

दीपावलीनिमित्त उल्हासाच्या रंगांची उधळण सुरू झाली असली तरी या उत्सवाला सूरमयी साज चढविला जाणार आहे तो, पहाटे रंगणाऱ्या मैफलींनी. नेहमीप्रमाणे…

कचऱ्यातून किल्ले..!

अनेकदा शाळेतील विद्यार्थ्यांना टाकाऊतून टिकाऊ स्वरूपाच्या वस्तू बनविण्याचा एक कार्याभ्यास प्रकल्प म्हणून दिला जातो. कल्याणमधील अण्णाभाऊ साठेनगरमधील मुलांच्या दृष्टीने कचरा…

तिकीटबारीवर दिवाळी कोणाची ?

उद्या शुक्रवार नाही. पण तरीही दोन मोठे चित्रपट आणि दोन मोठे कलाकार रूपेरी पडद्यावर आपली कमाल दाखवण्यासाठी आमनेसामने येणार आहेत.…

फटाकेमुक्त दिवाळीचा विद्यार्थ्यांचा संकल्प!

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे राबविण्यात आलेल्या फटाकेमुक्त दिवाळी अभियानांतर्गत ‘आम्ही फटाके उडवणार नाही’ अशी संकल्पपत्रे विद्यार्थ्यांनी भरून दिली आहेत. प्रदूषणामध्ये…

दिवाळीसाठी रेल्वेच्या पाच विशेष गाडय़ा

दिवाळीसाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या वतीने पुणे-निजामुद्दीन, पुणे-पटना, पुणे- नागपूर, पुणे-सोलापूर या मार्गावर पाच विशेष गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला आहे.…

फटाकेमुक्त दिवाळीचा खंडाळी शाळेचा अनोखा संकल्प

अहमदपूर तालुक्यातील खंडाळी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत फटाकेमुक्त दिवाळीचा संकल्प करण्यात आला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने फटाकेमुक्त दिवाळी साजरी…

वाढती गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेच्या विशेष गाडय़ा

दिवाळी निमित्त प्रवाशांची गर्दी वाढत असून प्रतीक्षा यादी कमी करण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने काही विशेष गाडय़ा सोडण्याचे जाहीर केले…