दिवाळी सण Photos

या दिवाळी पार्टीला बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.

या फोटोशूटला ‘हात चांदण्यांचा घेई उश्याला’ असे कॅप्शन दिले आहे.

गाय आणि वासरु यांची पूजा करण्याचा दिवस म्हणजे वसुबारस.

हा कार्यक्रम धमाकेदार परफॉर्मन्सेस, कॉमेडीचा तडका आणि खुमासदार सूत्रसंचालनाने रंगलेला होता.

समृद्धीने ढिंचॅक दिवाळीसाठी मरुन रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला होता.

तळण्यासाठी वापरलेले तेल पुन्हा वापरणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

सध्या ज्ञानदा स्टार प्रवाहच्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत काम करत आहे.

लक्ष्य लक्ष्य दिव्यांनी उजळून टाकणारा दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आहे.

Diwali 2024 Look: खण पैठणी साडीतील लूकवर सुचित्रा यांनी मोत्यांचे दागिने परिधान केले आहेत.

लग्नाच्या दोन महिन्यांनंतर योगिता व सौरभने स्वतःच्या हक्काच्या घरात गृहप्रवेश केला.

दिवाळीनिमित्त ‘शिवतीर्थावर’ सुंदर फुलांची सजावट करण्यात आली होती.

अभिनेत्री आपल्या कुटुंबाबरोबर दिवाळीचा सण साजरा करत आहेत.