Page 3 of दिवाळी सण Photos
दिवाळी हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात नवीन आशा व आनंद घेऊन येतो.
या दिवशी लक्ष्मीची पूजा आराधना केली जाते. शुभ मुहूर्तावर लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे.
सुखदाने चाहत्यांना ‘धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!’ दिल्या आहेत.
उटणे त्वचेचा कोरडेपणा कमी करून तिला मऊ आणि मुलायम बनवते.
सहाव्या आठवड्यातही प्रियदर्शिनी हा चित्रपट सिनेमागृहात धुमाकूळ घालायला सज्ज झाला आहे.
सोनालीने नेटकऱ्यांना ‘धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा…’ दिल्या आहेत.
दिवाळीच्या दिवसात भरपूर पाणी प्या.
स्पृहाने नेटकऱ्यांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या आहेत.
चिवडा चकलीसारख्या मित्रांना, लाडू करंजीसारख्या गोड शुभेच्छा! शुभ दीपावली!
सायलीने चाहत्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
या दिवाळी पार्टीला बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.
या फोटोशूटला ‘हात चांदण्यांचा घेई उश्याला’ असे कॅप्शन दिले आहे.