डॉक्टर्स News

पुण्यातील डॉक्टरांनी या मुलावर व्हेगस नर्व्ह स्टिम्युलेशनची (व्हीएनएस) गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्याने अखेर त्याच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली आहे.

परिणामी, रुग्णांना नोंदणी करणे, डॉक्टरांकडून तपासणी करणे, त्याचबरोबर अन्य तपासण्या करण्यासाठी तासनतास रांगेत ताटकळत राहावे लागत आहे.

थॅलेसेमियामुक्त भारत करण्यासाठी फॉग्सी आणि वेहा फाउंडेशनने ‘मुक्ता’ नावाचा नवीन प्रकल्प सुरू केला आहे, ज्यामध्ये गर्भवती महिलांची प्रसूतिपूर्व तपासणी केली…

डॉक्टरांना असणाऱ्या वैयक्तिक,अभ्यासाशी संबधित, नातेसबंधाबद्दलचे ताणतणावाबद्दल मोकळेपणाने येथे चर्चा करता येणार आहे.

वैद्यकीय महाविद्यालयातील डाॅक्टरांना समान संधी मिळावी यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या (एनएमसी) नियमावलीप्रमाणे सर्व विभागप्रमुखांची तीन वर्षांनी बदली करणे बंधनकारक आहे.

अल्ट्रासाउंड तपासणीच्या माध्यमातून केलेल्या बायोप्सीमधून हे निदान पक्के झाल्यानंतर ट्युमरचे गुंतागूंतीच्या ठिकाणी असणे लक्षात घेऊन सर्जिकल टीमने थोरॅकोस्कोपिक शस्त्रक्रिया करण्याचे…

आत्महत्या थांबवण्यासाठी फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने (फैमा) एक हेल्पलाईन सुरू केली आहे. त्याद्वारे समुपदेशनातून देशभरातील डॉक्टरांच्या आत्महत्या थांबवण्याचा…

कुटुंबांची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने खासगी रुग्णालयात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते.

डॉक्टरांनी रिजिड ब्रॉन्कोस्कोपीद्वारे ती वस्तू बाहेर काढली, त्या वेळी ती सुपारी असल्याचे आढळले.

तिचा मानसिक छळ होत असल्याने तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे निवासी डॉक्टरांचे म्हणणे…

गडचिरोलीत कार्यरत असलेल्या ‘सर्च’ संचलित माँ दंत्तेश्वरी हॉस्पिटलमध्ये अलीकडेच ६१ वर्षीय प्रभा भरतकुमार आचाटी यांच्यावर मणक्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली.

११ वर्षांत अडीच लाखांहून अधिक रुग्णांना जीवनदान, ५० हजार मातांची सुरक्षित प्रसूती