scorecardresearch

Page 77 of डोंबिवली News

Four wheeler, two wheeler vehicles
डोंबिवलीत पेंढरकर महाविद्यालयासमोरील सततच्या कोंडीने प्रवासी हैराण

डोंबिवली एमआयडीसीतील के. व्ही. पेंढरकर महाविद्यालय, एमआयडीसी कार्यालय आणि या भागातील व्यापारी संकुलासमोर सकाळीपासून चारचाकी, दुचाकी वाहने दोन ते तीन…

Ravindra Chavan on Mumbai Goa highway
मुंबई-गोवा महामार्गाच्या यापूर्वीच्या सर्व खर्चाचे विशेष लेखापरीक्षण, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची घोषणा

मुंबई गोवा रस्ते कामाच्या यापूर्वीच्या सर्व खर्चाचे विशेष लेखापरीक्षण करण्यात येईल, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी रविवारी…

Woman commits suicide Dombivli
मैत्रीची छायाचित्रे प्रसारित केल्याने डोंबिवलीत महिलेची आत्महत्या

सततच्या छळाला कंटाळून महिलेने डोंबिवलीतील देसलेपाडा येथील आपल्या राहत्या घराच्या सहाव्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली.

bogus ticket checker arrested kasara local
कसारा लोकलमध्ये बोगस तिकीट तपासणीसाला अटक; भाजपचा युवा पदाधिकारी असल्याच्या ओळखपत्राचा वापर

विजय बहादूर सिंह (२१, रा. गणेशनगर ऐरोली, नवी मुंबई. मूळ गाव जौनपूर, उत्तर प्रदेश) असे या बोगस तपासणीसाचे नाव आहे.

illegal building in Anandnagar
डोंबिवलीत आनंदनगरमध्ये सामासिक अंतर न सोडता सात माळ्याच्या बेकायदा इमारतीची उभारणी

डोंबिवली पश्चिमेतील पंडित दिनदयाळ रस्त्यावरील आनंदनगर उद्यानाच्या समोरील बाजूला एका अरुंद गल्लीत इतर इमारतींना बाधा पोहचले अशा पध्दतीने बांधकामधारकांनी सात…

Due to the month of Shravan the arrival of banana leaves increased in the market
श्रावण महिन्यामुळे बाजारात केळीच्या पानांची आवक वाढली; डोंबिवलीतील बाजारात १० रुपयाला एक पान

श्रावण महिना सुरू झाल्याने कल्याण, डोंबिवली, ठाणे, बदलापूर शहरांच्या बाजारात केळीच्या पानांची आवक वाढली आहे.

Mankoli pokh road is blocked
डोंबिवली: माणकोली वळण रस्ता बाधित करणाऱ्या ‘एमएमआरडीए’ अधिकाऱ्यांची चौकशी करा; आ. प्रमोद पाटील यांची मागणी

डोंबिवली येथील मोठागाव माणकोली पुलाजवळील पोहच रस्त्याने कल्याण डोंबिवली पालिकेचा विकास आराखड्यातील बाह्य वळण रस्त्याचा काही भाग मुंबई महानगर प्रदेश…

Chairman Gangaram Shelar, Gulab Vaze at the All Party Rural Rights Struggle Committee meeting
डोंबिवली: पालिकेचा वाढीव मालमत्ता कर न भरण्याचा २७ गावांचा निर्णय; सर्व पक्षीय हक्क संघर्ष समितीच्या बैठकीत निर्णय

कल्याण डोंबिवली पालिकेकडून २७ गाव हद्दीत रस्ते, मुबलक पाणी, पथदिवे आणि इतर नागरी सुविधा दिल्या जात नाहीत.

Savitribai Phule Rangmandir, Two Wheeler Parking, Natya Parishad Dombivali
डोंबिवली : सावित्रीबाई फुले रंगमंदिराच्या आवारात प्रेक्षकांच्या दुचाकींना परवानगी द्या, नाट्य परिषद शाखेचे आयुक्तांना पत्र

वाहने रस्त्यावर अंधारात असल्याने अनेक वेळा भुरट्या चोरांकडून या वाहनांचे सुट्टे भाग, आरसे काढून नेले जातात.