Page 7 of दुष्काळ (Drought) News


वळण नावाच्या गावातील ज्ञानेश्वर पवार यांच्यावर बँक ऑफ इंडियाचे दीड लाख रुपयांचे कर्ज आहे. तीन एकरांत लावलेला मका करपून गेला…

‘नीट’ परीक्षेची तयारी करणाऱ्या मयूर पवार या बारावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांस त्याच्या मूळ वळण नावाच्या गावी परतावे लागले.

जुलै महिन्यात वाशिम जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. ऑगस्टमध्ये मात्र पावसाचे प्रमाण कमी झाले. सध्या पिके फुलावर येत आहेत. मात्र, पाऊस…

पावसाअभावी जिल्ह्यातील लहान-मोठ्या प्रकल्पांत सरासरीपेक्षा कमी म्हणजे ४२.५३ टक्के जलसाठा असून, अग्नावती आणि हिवरा हे मध्यम प्रकल्प कोरडेठाक आहेत.

राज्यात मोसमी पावसाने मोठी ओढ दिली आहे. पुरेशा पावसाअभावी खरीप पिके करपू लागली आहेत.

पाऊस पडला नाही तर खरीप हंगाम हातचा जाईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी हवालदिल आहे.

महिन्याभरापासून दडी मारलेल्या पावसामुळे मालेगाव तालुक्यात पिके करपू लागल्याने उत्पन्नात घट होणार आहे.

‘नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन’ या अमेरिकेतील हवामान अभ्यासक संस्थेने ‘एल निनो’च्या आगमनाची वर्दी दिली आहे.

इराकमधील कुरदिस्तान भागात दुष्काळामुळे पाणी आटून धरणाखाली तब्बल ३ हजार ४०० वर्षांपूर्वीचं एक पुरातन शहर सापडलं आहे.

गोदावरीला तब्बल पाच महापूर आलेल्या नाशिक (Nashik) जिह्यात यंदा भयाण पाणीटंचाई अनुभवायला मिळतेय.
