Page 78 of ईडी News

जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची जमीन, इमारत आणि प्रॉपर्टी ईडीनं जप्त केली आहे. अजित पवारांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

सरनाईक व त्यांच्यासारख्या अनेकांचे हेच सांगणे असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लोकप्रतिनिधींची ही कैफियत जोरकसपणे पंतप्रधानांकडे मांडायलाच हवी, अशी मागणी राऊत…

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात चौकशी करण्यासाठी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने समन्स बजावले.

अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूरमधील घरांवर ईडीनं आज सकाळी छापे टाकले. यानंतर अनिल देशमुख यांनी माध्यमांना सविस्तर प्रतिक्रिया दिली.

ईडीने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील नागपूरमधील निवासस्थानी तसंच त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरांवर छापे टाकलेत. देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता

या तिघांनाही चौकशीसाठी दिल्लीमधील सक्तवसुली संचलनालयाच्या कार्यालयामध्ये बोलवलं जाण्याची शक्यता असून ईडीनंतर आयकर विभाग या तिघांची चौकशी करेल असं सांगितलं…

ईडीने ट्वीट करून या संपत्ती हस्तांतरण प्रक्रियेबद्दल माहिती दिली… पीएमएलए कायद्यातंर्गत १८ हजार कोटींची संपत्ती केली जप्त

फेमा कायद्याअंतर्गत ईडीने भोसले यांची मालमत्ता जप्त केली आहे.

PNB घोटाळ्याप्रकरणी विशेष न्यायालयाने नीरव मोदीविरोधात समन्स जारी केले आहेत.

उन्मेश जोशी यांच्या चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही असाही विश्वास मनोहर जोशी यांनी व्यक्त केला


बीसीसीआयला आणि आयपीएलच्या काही माजी अधिकाऱ्यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) दणका दिला आहे. आयपीएलच्या २००९च्या हंगामासाठी सुमारे १२१ कोटींचा दंड ईडीकडून…