scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 52 of एकनाथ खडसे News

कारभारावर खडसेंचा खास अहिराणी हल्ला

राज्यातील मंत्रिमंडळावर पश्चिम महाराष्ट्रातील मंत्र्यांचा प्रभाव असून स्वतची खुर्ची वाचवण्यासाठी मुख्यमंत्री आपल्या भ्रष्ट सहकाऱ्यांना पाठीशी घालत आहेत.

लाचलुचपत प्रतिबंधक अधिकारीच लाचखोर

सरकारमध्ये भ्रष्टाचार वाढला असून, शासकीय आणि पोलीस अधिकारी लाच घेताना पकडले जाण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील काही…

सरकारच्या नाकर्तेपणामुळे अनधिकृत बांधकामांचे पेव

सरकारचा नाकर्तेपणा आणि अधिकाऱ्यांच्या लाचखोरीमुळे मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रात अनधिकृत इमारती व झोपडय़ा उभ्या रहात असल्याचा आरोप करीत सरकारी जमिनींचा…

सुरेश जैन यांच्या विरोधात खडसे, देवकर यांची आघाडी?

महापालिका निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपली असताना आणि आ. सुरेश जैन यांची तुरुंगाबाहेर येण्याची शक्यता दिसत नसताना त्यांच्या अनुपस्थितीचा…

बालेवाडी येथील जमीन विक्रीत गैरव्यवहार झाल्याचा खडसे यांचा आरोप

पुण्यात बालेवाडी येथील आठ लाख ७९ हजार चौरस फूट रामोशी वतन जमीन नागरी कमाल जमीन धोरणाबाबतची बनावट कागदपत्रे तयार करून…

खडसेंवर राज नाराजच!

एकनाथ खडसे यांच्याशी आपले व्यक्तिगत भांडण नाही. परंतु विधानसभेत टोलचा विषय मांडण्यासंदर्भात त्यांच्याशी आपले बोलणे झाले. बाळा नांदगावकरही त्यांच्याशी बोलले.…

भोजननिविदेतील ‘लाख’मोलाच्या चुकीमुळे सरकारची मोठी नामुष्की

मुख्यमंत्र्यांचे ‘वर्षां’ आणि उपमुख्यमंत्र्यांचे ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी वर्षभर उत्तम दर्जाचे भोजन तयार करण्याकरिता १०० कोटींची निविदा मागविण्यात आल्याचा मुद्दा…

सिंचन घोटाळ्याप्रकरणी तटकरेंविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव

राज्याचे जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्याविरोधात विधानसभेतील विरोधीपक्ष नेते एकनाथ खडसे यांनी बुधवारी हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला

सेटिंगच्या आरोपामागे बिल्डर लॉबी

विविध प्रकारचे घोटाळे उघडकीस आणून त्याचा पाठपुरावाही केला. त्यामुळे आर्थिक नुकसान झाल्याने दुखावलेले बिल्डर आपल्यावरील सेटिंगच्या आरोपांमागे असून आरोप करणाऱ्यांनी…

‘सेटलमेंट’च्या आरोपांची विधिमंडळ समितीकडून चौकशीस खडसे तयार

स्वतःवरील सेंटलमेंटचे आरोप फेटाळून लावताना विधानसभेतील विरोधीपक्ष नेते एकनाथ खडसे यांनी आरोपांची विधिमंडळाच्या समितीकडून चौकशी आपण तयार असल्याचे म्हटले आहे.

राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारावर पांघरुण घालण्याचे काम -एकनाथ खडसे

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे पारदर्शक कारभाराची भाषा करतात, पण स्वत: मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या मंत्रिमंडळातील १८ मंत्र्यांवर विविध न्यायालयांनी ताशेरे ओढले असून,…