scorecardresearch

एकनाथ खडसे Photos

एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे महाराष्ट्रातील राजकारणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. तपूर्वी, ते भारतीय जनता पार्टीतील सक्रिय नेते होते. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत महसूल, पशू संवर्धन, दुग्धविकास, मत्स्यपालन, राज्य उत्पादनशुल्क आणि अल्पसंख्याक मंत्री म्हणून काम केलं आहे. २००९ ते २०१४ या कालावधीत ते महाराष्ट्र विधानसभेत भाजपातर्फे विरोधी पक्षनेते होते. २१ ऑक्टोंबर २०२० रोजी एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पार्टी सोडली आणि २३ ऑक्टोंबर २०२० रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) पक्षप्रवेश केला. आता ते राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेचे आमदार आहेत. कोथळी गावचे सरपंच बनून त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती.

१९८९-१९९० विधानसभा निवडणुकीत खडसे पहिल्यांदा एदलाबाद विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर १९९० ते २०१४ पर्यंत खडसे मुक्ताईनगर मतदारसंघातून अपराजित राहिले आहेत.
Read More
Sharad Pawar press conference _ 4
9 Photos
Photo : सुनेत्रा पवार बाहेरच्या, राज ठाकरेंची भूमिका समजण्यापलीकडे; शरद पवारांची टोलेबाजी

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी लोकसभा निवडणुकीत भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला. याबद्दल माध्यमांनी शरद पवारांची भूमिका जाणून…

13 Photos
“एकदा बसू, मिटवून टाका,” खडसेंनी फडणवीसांसोबत काय चर्चा केली? गिरिश महाजन यांनी केला मोठा दावा

राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांना भाजपाचे नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेट नाकारल्याची चर्चा आहे.

Devendra Fadnavis is surrounded by dirty politics Eknath Khadse
18 Photos
फडणवीसांना घाणेरडं राजकारण भोवतंय; एकनाथ खडसेंनी साधला निशाणा

देवेंद्रजींनी ज्या ज्या मंत्र्यांवर आरोप झाले, त्या सर्वांना क्लीनचीट दिली. ते आमचे ड्रायक्लिनरच होते, असा टोला खडसेंनी याआधी लगावला होता

ताज्या बातम्या