इलेक्ट्रिक स्कूटर News

टाटा मोटर्सने ६,२१६ ‘ईव्हीं’ची नोंदणी करून या श्रेणीत आघाडी घेतली आहे.

ऑगस्ट महिन्यात आयातपर्यायी ‘फेराइट मोटर’ सर्वप्रथम सादर करून ओला इलेक्ट्रिकने तिच्या विकसनाला आता मान्यताही मिळविली आहे.

उद्योग जगताचे प्रतिनिधित्व करणारी राष्ट्रीय संघटना ‘फिक्की’च्या येथे आयोजित परिषदेत गडकरी बोलत होते.

विजयादशमीच्या मुहूर्तावर पुणेकरांनी यंदा वाहन खरेदीला संमिश्र प्रतिसाद दिला असून, इलेक्ट्रिक वाहनांकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याचे नोंदणीतून स्पष्ट झाले आहे.

भारतात इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वेगाने वाढत असली तरी एकूण विक्रीत त्यांची संख्या अतिशय कमी आहे. अशी माहिती स्कोडा इंडियाचे ब्रँड…

‘महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम, २०२५’ अंतर्गत राज्य सरकारने ई-बाईक टॅक्सी सेवेचे अधिकृत भाडे निश्चित करून ती कायदेशीरपणे सुरू करण्याचा मार्ग…

नाशिक येथील नवीन इलेक्ट्रिक प्रयोगशाळा ईव्ही उद्योगाच्या विकासाला गती देणार, देवेंद्र फडणवीस यांचे मत.

Ather Pothole Alert: “एथर अॅपवर (लाल रंगात) दाखवलेला बंगळुरूतील प्रत्येक खड्डा पुढील एका महिन्यात बुजवण्याचे काम आपण आव्हान म्हणून घेऊ…

एचएसबीसीच्या अहवालानुसार, जीएसटीतील बदलांमुळे ईव्ही क्षेत्राची वाढ मंदावू शकते.

इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मिती क्षेत्रातील आयगो कंपनीने पुणेस्थित सन इलेक्ट्रो डिव्हाइसेस या कंपनीशी उत्पादन भागीदारी केली आहे.

इलेक्ट्रिक बाइकमध्ये नामांकित असलेल्या ओला दुचाकींच्या पालघर व परिसरातील दुचाकींची दुरुस्ती करण्यासाठी कंपनीची व्यवस्था अपुरी पडत असल्याने ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात…

देशांत विद्युत शक्तीवर (ईव्ही) चालणाऱ्या वाहनांना वाढती मागणी असून, सरलेल्या जून महिन्यात त्यांची विक्री २८.६० टक्क्यांनी वाढून १.८० लाखांवर पोहोचली,…