वीज News

प्रथम केंद्राकडून आक्षेप आणि गेल्या महिन्यात भांडवली बाजार नियामक ‘सेबी’कडूनही वेदान्तच्या विलगीकरणासंबंधाने इशारा देण्यात आला आहे.

पुणे विभागातील थकबाकीमुळे वीज पुरवठा बंद करण्यात आलेली ५१ हजार ३१७ प्रकरणे पुण्यात राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आली होती.

दौलतनगर (ता. पाटण) येथे लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

राज्यात ५ हजार मेगावॅट क्षमतेचे नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारले जाणार असून, यासाठी महानिर्मिती आणि सतलज जलविद्युत निगम यांची संयुक्त कंपनी…

कल्याणमधील कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील तीन व्यापाऱ्यांनी वीज मीटर न घेता आपल्या गाळ्यामध्ये महावितरणची चोरून वीज घेतली.

पुण्यातील विविध औद्योगिक क्षेत्रांमधील विजेची समस्या वारंवार समोर येत आहे. त्यात चाकण औद्योगिक क्षेत्रात या समस्येने गंभीर रूप धारण केले…

एका जागेवरून पानटपरी हलवून बैलगाडीमध्ये दुसऱ्या जागी नेल्यानंतर ती बैलगाडीतून उतरवत असताना गाडीच्या लोखंडी दांड्या विजेच्या तारेला लागल्याने तब्बल तीन…

स्मार्ट मीटर बसवण्यामागील कारणांची जनजागृती करण्यात महावितरण कमी पडत असल्याने नागरिकांचा विरोध होताना दिसतो आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर येथे इंडियन बिल्डिंग काँग्रेसच्या वार्षिक परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

शुक्रवारी रात्री साडे सात वाजताच्या दरम्यान पडघा-पाल येथील उच्च दाब वीज वाहिकेत बिघाड झाला.

जुलैमध्ये प्रतियुनिट उणे ६५ पैसे असलेला अधिभार ऑगस्टमध्ये अधिक ३५ पैसे लावत वीज दरात प्रतियुनिट एक रुपया वाढ करण्यात आली…

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित युवकाची वय अंदाजे २०-२२ वर्षे असून, तो स्थानकावर भटकंती करत होता. काही साक्षीदारांनी सांगितले की, तो गाडीच्या…