अमेरिकेच्या न्याय मंत्रालयाने उद्याोगपती गौतम अदानी यांच्यावर केलेल्या लाचखोरीच्या आरोपांनंतर आंध्र प्रदेश सरकार अदानी समूहाबरोबर विद्याुत खरेदी करार स्थगित करण्याची शक्यता…
मागील काही महिन्यांपासून वीजनिर्मिती प्रकल्पातील कोळशात राखेचे प्रमाण वाढल्याचे आढळल्याने, प्रकल्पातील कोळशाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे…