Page 2 of हत्ती News

गेल्या २३ वर्षांपासून महाराष्ट्रातील दोडामार्ग, सावंतवाडी, आणि कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात हे हत्ती धुमाकूळ घालत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात धुमाकूळ घालणारा ‘ओंकार’ नावाचा हत्ती आता महाराष्ट्राची सीमा ओलांडून गोवा राज्यात दाखल झाला…

राज्य शासन महादेवी हत्ती प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

तमिळनाडूतील थुथुकुडी जिल्ह्यातील थेरूचेंदूर मंदिराला हे हत्तीचं पिल्लू पाठवण्यात आलं आहे.

नोएडातील एका शाळेतील शिक्षकांनी मुलांसाठी हा उपक्रम घेतला होता. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कोल्हापूर हत्ती प्रकरणाची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने ‘वनतारा’तील वन्यप्राण्यांसंदर्भात विशेष तपास पथक गठीत केले.

रिलायन्स फाऊंडेशनतर्फे गुजरातच्या जामनगरमध्ये चालविल्या जाणाऱ्या ‘वनतारा’ प्रकल्पाची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याचे आदेश सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले.

रेल्वेच्या धडकेने हत्तीचा मृत्यू झाल्याची शेवटची घटना जुलैमध्ये पश्चिम बंगालच्या मदनापूर जिल्ह्यातील खरगपूर-टाटानगर विभागात घडली.

महाराष्ट्रातील हत्तींबाबत भूमिका घेणारी ‘पेटा’ ही संस्था आणि ‘वनतारा’ हे बचाव व पुनर्वसन केंद्र आसाममधील या प्रकरणावर गप्प आहे. त्यामुळे…

नामदेव सुतार हे मोर्ले येथील त्यांच्या काजूच्या बागेत काम करत असताना हत्तीने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. सुदैवाने, ते आणि त्यांचं…

हत्तींपासून ते कबुतरांपर्यंत प्राणी- पक्षी आणि माणूस यांच्या सहजीवनाची चर्चा सध्या सुरू आहे. एकूणच प्राणी पालनासंदर्भात कायदा काय सांगतो?

नांदणी जैन मठातील महादेवी तथा माधुरी हत्ती उद्योगपती अंबानी यांच्या वनतारा पशुसंग्रहालयाकडे पाठवण्यात आला आहे. यावरून एकीकडे वनतारा, अंबानी उद्योगसमूह,…