Page 39 of एलॉन मस्क News
शक्तिशाली रशियाच्या हल्ल्यांमुळे उद्ध्वस्त होत असलेल्या युक्रेनला आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्कने मदतीचा हात दिला आहे.
या संघर्षामुळे जगातील अब्जाधीशांच्या संपत्तीत घट होताना दिसत आहे
Viral: सात मिनिटांतच तो जगातील सर्वात श्रीमंत माणूस बनल्याचा दावा त्याने यूट्यूबवर त्याच्या सबस्क्राइबरसमोर केला.
जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि टेस्लाचे प्रमुख एलोन मस्क यांनी टेस्लाचे ७ अब्ज डॉलर्स किमतीचे शेअर्स दान केले आहेत.
माहिती व प्रसारण विभागाचं ट्विटर अकाउंट हॅक झालं असून त्यावर एलॉन मस्कचा प्रोफाईल फोटो लावण्यात आला आहे.
हा व्हिडीओ व्हायरल झाला असून याला आत्तापर्यंत ३ लाख ३० हजारांहून अधिक व्ह्यूज आणि ६.५ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
मंगळ ग्रहावर मानवी मोहिमा आखण्याच्या दृष्टीने पावले टाकणाऱ्या एलॉन मस्क हे लवकरच नव्या तंत्रज्ञानाबद्दल घोषणा करणार आहेत
एलन मस्क हे टेस्ला आणि स्पेसएक्स या कार कंपनीचे सीईओ आहेत.
एलॉन मस्कनं शुक्रवारी केलेलं एक ट्वीट भलतंच व्हायरल होत असून त्यामध्ये त्याने जॉब सोडण्याचे सूतोवाच केले आहेत.
एलॉन मस्कचं एक ट्वीट सध्या व्हायरल होत असून राजकारण्यांना निवडणुका लढवण्यासाठी वयाचं बंधन घालण्याचा उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे.
आनंद महिंद्रा यांनी तीन वर्षांपूर्वी एलन मस्कला धीर देण्यासाठी केलेलं ट्वीट सध्या व्हायरल होत आहे.
जागतिक स्तरावरील भूकेची समस्या सोडवण्यासाठी एलन मस्क यांनी पैसे देण्यास सहमती दर्शवली. पण यासाठी त्याने एक अटही ठेवली आहे.