scorecardresearch

Page 36 of रोजगार News

आयुध निर्माणी, चंदिगढ येथे कुशल कामगारांसाठी ५३ जागा

अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत. त्यांनी फिटर, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, वायरमन, एक्झामिनर ग्राइंडर यांसारख्या क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावरील कौशल्य पात्रता प्राप्त केलेली…

सीमा सुरक्षा दलात इन्स्पेक्टर- एअरक्राफ्ट मेकॅनिकपदाच्या ३१ जागा

उमेदवार अभियांत्रिकीचे पदविकाधारक असावेत. त्यांना हेलिकॉप्टर विमान दुरुस्ती क्षेत्रातील कामाचा आठ वर्षांचा अनुभव असावा. उमेदवार शारीरिकदृष्टय़ा पात्र असायला हवेत.

रोजगारासह सिंचनासाठी रोजगार सेवकांचा मोर्चा

रोजगार हमी योजनेचे स्वतंत्र कॅबिनेट खाते गोठवून विविध योजनांना सुरुंग लावणाऱ्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त करीत रोजगारसेवकांनी धडक मोर्चा काढला.

केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयात दर्जा-नियंत्रण अधिकाऱ्यांच्या ९ जागा

उमेदवारांनी टेक्स्टाइल टेक्नॉलॉजीमधील पदवी अथवा पदविका उत्तीर्ण केलेली असावी. त्यांना संबंधित कामाचा दोन वर्षांचा अनुभव असावा.