Page 1138 of मनोरंजन बातम्या News

पृथ्वीकचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

मुग्धाच्या लग्नाच्या केळवणांना सुरुवात झाली असतानाच तिच्या सख्ख्या बहिणीचही लग्न ठरलं असल्याचं समोर आलं आहे.

या चित्रपटात दग्गुबती व्यंकटेश मुख्य भूमिकेत दिसणार आहे तर नवाजुद्दीन सिद्दीकी खलनायकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे

परिणीती चोप्राच्या मालदिव ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल, अभिनेत्री म्हणाली…

‘पठाण’चे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी शाहरुखचा एक खास व्हिडीओ शेयर केला ज्यात तो एका उंच इमारतीवरुन उडी मारताना दिसत आहे

रत्ना यांनी नसीरुद्दीन शाह यांच्याबरोबरच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितलं.

अभिनेते मिलिंद गवळी अध्यात्माविषयी नेमकं काय म्हणाले? जाणून घ्या…

tiger 3 trailer : ‘टायगर ३’ चा ट्रेलरमध्ये कतरिना कैफच्या ‘त्या’ सीनने वेधलं लक्ष, नेटकरी म्हणाले…

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत नुकतंच अक्षरा आणि अधिपती यांचं लग्न झालं. तर आता ते दोघं जेजुरीला खंडोबाच्या दर्शनासाठी जाणार…

टीझरपासूनच प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत होते, पण आता प्रेक्षकांना या चित्रपटासाठी आणखी वाट पहावी लागणार आहे

“फक्त मिठी मारल्यावर…”, मराठी अभिनेत्रीने सांगितला बॅड टचचा धक्कादायक अनुभव; म्हणाली, “कधीकधी या गोष्टी…”

‘टायगर ३’ च्या ट्रेलरनंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली आहे.