scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 1143 of मनोरंजन बातम्या News

Sahkutumb Sahaparivar Fame Nandita Patkar
माधुरी दीक्षितच्या चित्रपटात झळकणार ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील ‘ही’ अभिनेत्री

‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील ‘ही’ अभिनेत्री लवकरच नव्या भूमिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीस

the-railway-men-series
भोपाळ गॅस दुर्घटनेवर बेतलेल्या ‘द रेल्वे मेन’ सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित; आर. माधवन, केके मेनन मुख्य भूमिकेत

चार भागांची ही मिनी सीरिज एका सत्य घटनेवर बेतलेली आहे. ‘द रेल्वे मेन’ची कथा जगातील सर्वात भयंकर अशा भोपाल ट्रॅजडीवर…

deepika padukon
Video अखेर पाच वर्षांनी रणवीर सिंग, दीपिका पदुकोणच्या लग्नाचा व्हिडीओ आला समोर; मेहंदी, संगीत आणि रिसेप्शन सोहळ्याचीही दिसली झलक

रणवीर दीपिकाने वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत.

atif-aslam
लाईव्ह शोमध्ये चाहत्याने पैसे उधळले अन् आतिफ अस्लमने कार्यक्रम थांबवला; गायक म्हणाला, “मित्रा…”

अमेरिकेत एका लाईव्ह शोदरम्यान गाणं गाताना अचानक आतिफवर नोटांचा वर्षाव होऊ लागला ज्यामुळे तो चांगलाच अस्वस्थ झाला

Prathamesh abhinay
अभिनय बेर्डेला त्याचं प्रेम मिळू नये यासाठी चक्क प्रथमेश परबने घातला खोडा, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

प्रथमेश आणि अभिनय एकमेकांचे चांगले मित्र आहेत पण आता अभिनयला त्याच प्रेम मिळू नये यासाठी प्रथमेशने खोडा घातला आहे.

amruta deshmukh reveals her wedding location
आली समीप लग्नघटिका! प्रसाद जवादे आणि अमृता देशमुखच्या लग्नाचं ठिकाण ठरलं, स्वत: अभिनेत्रीने केला खुलासा

प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख कुठे करणार लग्न? अभिनेत्रीने सांगितलं लग्नाचं प्लॅनिंग, म्हणाली…

thipkyanchi rangoli will off air Sukh Mhanje Nakki Kay Asta time slot change
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ नाही तर ‘ही’ स्टार प्रवाहवरील मालिका होणार ऑफ एअर? जयदीप-गौरी ‘या’ वेळेत येणार प्रेक्षकांच्या भेटीस

स्टार प्रवाहवरील कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार? जाणून घ्या…

laxmikant berde
लक्ष्मीकांत बेर्डेंच्या गाडीवर चढून चाहत्यांनी…; ‘एक होता विदूषक’च्या चित्रीकरणाच्यावेळी नेमकं काय घडलं होतं?

चाहत्यांच्या ‘त्या’ कृत्यामुळे लक्ष्मीकांत बेर्डे संतापून म्हणाले होते की…..

karan-johar-nmacc
‘त्या’ दिवशी करण जोहर घरी जाऊन ढसाढसा रडलेला; ‘कॉफी विथ करण’च्या सेटवर निर्मात्याने सांगितली दुःखद आठवण

या भागात रणवीर व दीपिका या दोघांनी डिप्रेशनबद्दल खुलेपणाने भाष्य केलं. हे पाहून करणनेही त्याचा अनुभव सगळ्यांसमोर शेअर केला

ravina and karishma
‘या’ अभिनेत्यामुळे रविना-करिश्मामध्ये झालेलं कडाक्याचं भांडण; सेटवरच दोघींनी एकमेकींचे केस ओढत केलेली मारामारी

एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सेटवरच दोन्ही अभिनेत्रींमध्ये मारामारी झाली होती.