scorecardresearch

Page 2366 of मनोरंजन बातम्या News

Madhur Bhandarkar
मधुर भांडाकरला राज कपूर स्मृती पुरस्कार

भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाकरिता बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडाकरला महाराष्ट्र शासनातर्फे राज कपूर स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

‘कौन बनेगा करोडपती’ची अमेरिका आणि इंग्लंड वारी?

गुजरातच्या सुरतमधून ‘कौन बनेगा करोडपती’च्या आठव्या पर्वाची सुरुवात केल्यानंतर आता या शोची परदेशवारी हेण्याचे संकेत महानायक आणि प्रश्नमंजुषेवर आधारित या…

अक्षयच्या ‘एन्टरटेन्मेंट’चा प्रिमियर लंडनमध्ये

अक्षय कुमार, सोनाक्षी सिन्हा आणि यो यो हनी सिंग हे आगामी ‘एन्टरटेन्मेंट’ चित्रपटाच्या प्रिमियरकरिता ८ ऑगस्टला लंडन येथे उपस्थित राहणार…

‘आता माझी सटकली’ गाण्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळेल; करिनाला विश्वास

दिग्दर्शक रोहीत शेट्टीच्या ‘सिंघम रिटर्न्स’ चित्रपटात रॅप गायक यो यो हनी सिंगच्या ‘आता माझी सटकली’ या गाण्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळेल…

अक्षय कुमारच्या दमदार सादरीकरणातून होणार ‘वर्ल्ड कबड्डी लीग’चा शुभारंभ

बॉलीवूडचा ‘अॅक्शन स्टार’ अक्षय कुमारच्या दमदार सादरीकरणातून ‘वर्ल्ड कबड्डी लीग’ची सुरूवात होणार आहे. येत्या ९ ऑगस्ट पासून सुरू होणाऱया ‘वर्ल्ड…

‘बजरंगी भाईजान’चा वैयक्तीक आयुष्याशी संबंध नाही- करिना कपूर

बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर आणि अभिनेता सलमान खान यांच्या आगामी ‘बजरंगी भाईजान’या चित्रपटातील कथेचा आपल्या वैयक्तीक आयुष्याशी काहीही संबंध नसल्याचे…

‘हमारी अधुरी कहानी’तील भूमिकेसाठी इमरानचा ‘सावध’ पवित्रा

बॉलीवूडचा सिरियल किसर इमरान हाश्मी लवकरच ‘हमारी अधुरी कहानी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात करणार आहे. परंतु, या चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर…

‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’साठी वरुणने केले मद्यपान!

बॉलीवूड अभिनेता वरूण धवनने आपल्या ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ चित्रपटाच्या शेवटी चित्रपटातील एका प्रसंगाचे चित्रीकरण करताना गरज लक्षात घेता चक्क…