Page 2437 of मनोरंजन बातम्या News

निशा-करणच्या या वादात आता निशाचा मित्र रोहित वर्मा याने उडी घेतली

‘नागिन-३’ फेम अभिनेता पर्लसह ६ जणांवर पास्को कायद्या अंतर्गत अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि वारंवार विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल.

या प्रवासात खूप नव्या गोष्टी मला शिकायला मिळायला आहेत. पहिली गोष्ट म्हणजे मी एका दिवसात बुलेट चालवायला शिकले.

सलमान खानने केआरकेवर मानहानीचा खटला दाखल केला होता.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याने अभिनेता पर्लला (POSCO) ‘पोस्को’ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे

हुमा कुरेशीने एका खेडूत संसारी बाईपासून ते बिहारची मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी घेण्यापर्यंत प्रवास खूपच सहज पण ताकदीने उभा केला आहे.

अमेरिकेत जाऊन विवेक मेहरा यांनी नीना गुप्ता यांना लग्नासाठी प्रपोज केलं. नीना गुप्ता यांचा होकार मिळताच दोघांनी तिथेच लग्न केलं.

या फोटोत मंदिराच्या चेहऱ्यावर आई होण्याचा आनंद झळकताना दिसतोय. फोटो शेअर करत मंदिरा बेदीने हटके कॅप्शन दिलंय.

अभिनेता समीर सोनीसोबत पूजाने एक इन्स्टाग्राम लाइव्ह सेशन केले. त्यावेळी पूजाने हा खुलासा केला आहे.

काल रात्री १०च्या सुमारास ‘द फॅमिली मॅन २’ ही वेब सीरिज अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित करण्यात आली.

करोना काळात हिरोप्रमाणे काम करणाऱ्या फ्रंटलाइन वर्कर्सचे मानले आभार

टॉपलेस फोटोंवर युजरने केली अश्लील कमेंट