Page 2460 of मनोरंजन बातम्या News

भारतात पोहोचताच हेलन यांच्या भावाचा मृत्यू झाला होता.

अथियाने तिच्या इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो पाहिल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधान आलं आहे.

“सूर नवा ध्यास नवा”चं हे चौथं म्हणजेच फक्त गायिकांचं पर्व खूपच खास ठरलं.

या व्हिडीओमधल्या तिच्या ग्लॅमरस लूकवर कमेंट्स करत तिचे फॅन्सच नाही तर इतर सेलिब्रिटी सुद्धा कौतूक करताना दिसून येत आहेत.

अनेक जण सुशांतच्या मृत्यूचा फायदा घेत आहेत असे आरोप करत या वर्षाच्या सुरुवातीला सुशांतच्या वडिलांनी न्यायालयात धाव घेतली होती.

मिका सिंग आज १० जून रोजी वाढदिवस आहे. आज मिका त्याचा ४४वा वाढदिवस साजरा करत आहे.

रोहिताश गौड आपल्या मुलींसोबतही अनेक धमाल व्हिडीओ शेअर करत असतात.

रिचाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून या विषयी माहिती दिली आहे.

पहिल्याच पावसात मुंबईची अशी अवस्था पाहून नागरिकांसह विरोधी पक्षाने बीएमसीवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे.

अक्षय कुमारने गेल्यावर्षीच या सिनेमाची घोषणा केली होती. तर या वर्षात अक्षय अनेक सिनेमांमध्ये विविध भूमिका साकारताना दिसणार आहे.

करोना झाल्यानंतरचा क्वारंटाईन काळातला अनुभव देखील त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केलाय. ‘गुडबाय’ चित्रपटाच्या शूटिंगचं काम सुरू होणार.

या चित्रपटात महाभारत ही कथा आणि द्रौपदीचं पात्र हे वेगळ्या पद्धतीने सादर करण्यात येणार आहे.