scorecardresearch

Page 2462 of मनोरंजन बातम्या News

suresh-raina
बॉलिवूड नव्हे तर साउथ स्टारला सुरेश रैनाची पसंती; बायोपिकसाठी ‘या’ अभिनेत्यांची केली निवड

आपल्या बायोपिकमध्ये साउथ स्टारने मुख्य भूमिका साकारावी अशी इच्छा सुरेश रैनाने व्यक्त केली.

Ajay-Devgan-Veeru-Devgan
वडिलांच्या आठवणीत अजय देवगण झाला भावूक; शेअर केला फोटो

वीरू देवगण यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने वडिलांच्या आठवणीत त्याने सोशल मीडियावर एक ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट फोटो शेअर केलाय.

irrfan-khan-sutapa-sikdar-angrezi-medium
त्या दिवशी इरफानला अस्वस्थ वाटत होतं…; पत्नी सुतापाने शेअर केला थ्रोबॅक व्हिडीओ

इरफान खानना शेवटचा चित्रपट ठरलेल्या ‘अंग्रेजी मीडियम’च्या सेटवरचा तो व्हिडीओ पत्नी सुतापाने केला शेअर. अस्वस्थ वाटत होतं तरीही चेहऱ्यावर होती…

shaherukh khan twitter
“आमच्या सारखे… तुम्हीपण बेरोजगार झालात का सर,” नेटकऱ्याच्या खोचक प्रश्नावर शाहरुख म्हणाला…

शाहरुखने ‘Ask SRK’च्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी नेटकऱ्याने त्याला हा प्रश्न विचारला.