Page 2560 of मनोरंजन बातम्या News
हॉटेल टेंझो टेंपल, लुईसवाडी, ठाणे तर्फे धमाल आणि मस्तीभरा बॉलीवूड धाबा फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. नेहमीच स्वत:चा वेगळा ठसा…
मराठी कथा, कादंबरी यावर आधारित चित्रपट यापूर्वीही येऊन गेले. आणि कादंबरीवरचे चित्रपट काही अपवाद वगळता प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी होतात…

वडिलांचे बॅनर आणि चॉकलेटी चेहरा याच्या जोरावर हिरो म्हणून बॉलिवूडमध्ये पाय रोवू पाहणाऱ्या वरूण धवनला त्याच्याच सेटवर त्याच्या नायिकेने वास्तवातली…
‘कॅपेचिनो’ या आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपट संगीतातील वेगवेगळ्या प्रकारच्या गाण्यांमध्ये आता ‘अरेबिक’ बाज असलेल्या एका नव्या गाण्याची भर पडणार…

रजनीकांत आणि दीपिका पादुकोणचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘कोचादैयान’ हा सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

१९९३च्या बॉम्बस्फोट घटनेतील आरोपी आणि बॉलीवूड अभिनेता संजय दत्त हा सध्या पॅरोलवर बाहेर आहे.

माझा कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा नाही आणि राजकारणाशी चार हात लांबच राहणे मला पसंत असल्याचे बॉलीवूड अभिनेता आमिर खानने म्हटले…

अभिनेत्री आलिया भटचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘हायवे’ चित्रपट पाहिल्यानंतर अभिनेत्री शबाना आझमी आलियाच्या निवासस्थानी तिला शुभेच्छा देण्यासाठी दाखल झाल्या.

ट्विटर, फेसबुकसारख्या सोशल माध्यमांवर सातत्याने अॅक्टीव्ह असणा-या सेलिब्रिटींमध्ये प्रियांका चोप्राचा समावेश होतो.

बहुचर्चित रिआलीटी शो ‘बिग बॉस ७’चा फायनलीस्ट आणि कुस्तीपटू संग्रामचा मॉडेल पायल रोहतगीशी आज (गुरूवार) साखरपुडा झाला.

बॉलिवुडमध्ये चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी काही तरी निराळी पद्धत वापरण्याचा प्रकार आता काही प्रेक्षकांसाठी नवीन राहिलेला नाही. आलिया भट आणि अर्जुन कपूरच्या…

दिग्दर्शक अनुभव सिन्हा पुन्हा एकदा चित्रपट दिग्दर्शनासाठी सज्ज झाले आहेत. हा चित्रपट प्रेमकथा, राजकीय नाट्य किंवा एखादा थ्रिलर प्रकारातील चित्रपट…