Page 510 of मनोरंजन बातम्या Photos

रक्षाबंधन विशेष ‘या’ आहेत बॉलिवूडमधील लोकप्रिय बहीण-भावाच्या जोड्या.

नुकतंच सुहाना तिच्या ब्लॅक बॉडीकॉन ड्रेसमधील ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत आलीय. तिच्या या फोटोजनी सोशल मीडियावर एकच धुमाकूळ घातलाय.

टॉपलेस फोटोंमुळे टिना दत्ताला ट्रोल देखील व्हावं लागलं होतं.

अफगाणिस्तानमधील सुप्रिम कोर्टाने देखील विदा समदझाईने बिकिनी परिधान केल्याने आक्षेप घेतला होता.

अफगाणिस्तान आणि बॉलिवूडचे खूप जुने नाते आहे

बहिण रिया कपूरच्या लग्नात सोनम कपूर गॉर्जियस ट्रेडिशनल लुकमध्ये दिसून आली. बहिणीसाठी लिहिली खास कॅप्शन.

अफगाणिस्तानमधून समोर येणाऱ्या या परिस्थितीवर बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील चिंता व्यक्त केलीय.

लिसा जून महिन्यात तिसऱ्यांदा आई झाली असून तिने एका मुलीला जन्म दिला आहे.


बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा बऱ्याच मोठ्या गॅपनंतर पती निक जोनासला भेटलीय. त्यांच्या रोमॅण्टिक डेटचे फोटोज व्हायरल होत आहेत.

ओटीटीवर एका पेक्षा एक चित्रपट आणि वेब सीरिजची मांदियाळी मांडण्यात आलीय. हे चित्रपट पाहून तुम्ही स्वातंत्र्यदिन साजरा करू शकता.

मात्र या प्रोमोमध्ये तिला पाहून भीती वाटत असली तरी प्रत्यक्ष आयुष्यात या तीची भूमिका साकारणारी अभिनेत्री फारच सुंदर आहे.