Page 20 of परीक्षा News

सी बी एस सी इयत्ता दहावी टर्म १ च्या परीक्षेचा पहिला दिवस सकाळी ११.३० पासून सामाजिक शास्त्राच्या पेपरने सुरू होईल.

बोर्ड सप्टेंबर महिन्याच्या शेवटी RRB गट D परीक्षेच्या तारखेची सूचना जारी करू शकते.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी परीक्षांसंदर्भात मोठी घोषणा केली आहे.

या लेखाद्वारे एमपीएससीतर्फे घेतल्या जाणाऱ्या विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षेची माहिती आपण करून घेऊयात.

अलीकडेच आयोगाने २०१६ साली होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे.

नाताळचा महिना सुरू होताच बेकऱ्यांमध्ये खाद्यपदार्थाच्या मोठय़ा प्रमाणावरील उत्पादनाची तयारी जोरात सुरू होते

आगामी काळामध्ये कारागृहातील कैद्यांची विविध विषयांवर परीक्षा घेण्यात येणार असून, या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांची शिक्षा काही दिवस कमी करण्याबाबतही विचार…

मागील ७ वर्षांपासून जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीमुळे शेतकऱ्यांचे आíथक गणित पुरते कोलमडून गेले आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमार्फत होणाऱ्या भरतीत कुठलेही रॅकेट नाही व प्रश्नपत्रिका फुटलेल्या नाहीत असे सरकारने लोकसभेत सांगितले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या कर सहायक पदासाठीच्या परीक्षेची बनावट प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देऊन लाखो रुपयांना गंडविणाऱ्या सात जणांच्या टोळीसह १४…
वैद्यकीय पूर्वपरीक्षेत रिलायन्स लातूर पॅटर्न संचालित श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी शिरीष बाळासाहेब देशमुख २००पकी १९६ गुण घेऊन राज्यात…
एम. ए.च्या इंग्रजी विषयाच्या द्वितीय सत्राच्या जुन्याच अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावर देण्यात आल्याने विद्यार्थी चाटच पडले. या प्रकारामुळे पुन्हा एकदा…