Page 520 of लोकसत्ता विश्लेषण News

२०२० मध्ये देशात झालेल्या एकूण ५ हजार ५७९ शेतकरी आत्महत्यांपैकी सर्वाधिक २ हजार ५६७ आत्महत्या या महाराष्ट्रात झाल्या आहेत.

सुखोई, तेजस आणि नौदलाच्या मिग – २९ के या लढाऊ विमानांमध्ये तैनात करण्यासाठी संरक्षण संशोधन व संशोधन प्रतिष्ठानने (डीआरडीओ) विकसित…

या प्रकरणामध्ये काँग्रेससारख्या देशातील सर्वात मोठ्या पक्षाने तब्बल ९० कोटी रुपयांचं व्याजमुक्त कर्ज दिलं होतं.

एकूण ‘जीडीपी’च्या आकडेवारीच्या तपशिलाचा वेध घेतला गेल्यास अनेक गोष्टींचा उलगडा होईल आणि भारतीय अर्थव्यवस्थेसाठी पुढे काय वाढून ठेवले आहे तेही…

दिल्लीतून लडाख किंवा केंद्र शासित प्रदेशात बदली म्हणजे प्रशासकीय वर्तुळात शिक्षा समजली जाते. पण का?

हत्तींची सर्वाधिक संख्या म्हणजेच ६० टक्के हत्ती भारतात असून उर्वरित थायलंड, मलेशिया, नेपाळ, म्यानमार, कंबोडिया, भूतान येथे आहेत.

अनेकदा त्यांनी गाण्यांमध्ये बंदुका वापरल्याने ते गन कल्चरला प्रोत्साहन देत असल्याचे आरोप करण्यात आले.

काश्मिरी पंडितांची हत्याकांडे झाली, ‘जेकेएलएफ’ आणि अन्य दहशतवादी संघटनांनी केलेल्या अत्याचारानंतर पंडितांना खोरे सोडावे लागले

भारताचा १६ वर्षीय ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंदने अलीकडच्या काळात जागतिक स्पर्धांमध्ये दर्जेदार कामगिरी केली आहे

अँजिओप्लास्टी का करायची?, ती कशी केली जाते?, स्टेंट म्हणजे काय?, त्यांचा वापर कसा केला जातो? अँजिओप्लास्टी केल्यानंतर काय होतं?, काय…

मुंबईत आतापर्यंत अनेक ठिकाणी लहान स्तरावर असे प्रयोग करण्यात आले आहेत

पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी)१३,५०० कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात मेहूल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदी हे आरोपी आहेत.