scorecardresearch

Page 242 of शेतकरी News

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरुच

दुष्काळ जाहीर करूनही सरकारकडून आíथक मदत मिळत नसल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला असून तो आत्महत्या करीत आहे.

शेतकऱ्यांचा आक्रमक रोष !

दुष्काळ पाहणीसाठी जेथे केंद्रीय पथक गेले तेथे त्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले

शेतकऱ्यांच्या संतापानंतर केंद्रीय पथक परतले

दोन दिवसांपासून केंद्र शासनाची दोन पथकं जिल्हय़ाच्या वेगवेगळ्या भागांत धावत्या भेटी घेऊन जाताना त्यांनी सेलू तालुक्यात शनिवारी रात्री वाहनाच्या उजेडात…

शेतकऱ्यांनी मांडल्या केंद्रीय पथकासमोर व्यथा

दुष्काळाच्या छायेत वाढ खुंटलेल्या कापसावर पडलेला लाल्या रोग, मोसंबीच्या सुकलेल्या बागा, खोल गेलेले विहिरीतील पाणी असे भीषण चित्र केंद्रीय दुष्काळी…

भारतीय जैन संघटनेने उचलली आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांची शिक्षणाची जबाबदारी

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या ३२५ मुला-मुलींच्या निवास, शिक्षण, भोजन याची जबाबदारी भारतीय जैन संघटनेने स्वीकारली आहे