Page 243 of शेतकरी News
दिवस घर बांधून राहात नाही. हेही दिवस जातील. खचू नका, विधात्याने दिलेले सुंदर आयुष्य दु:खाला घाबरून अजिबात संपवू नका.
नापिकी व कर्जबाजारीपणाचा अतिशय संवेदनशील विषय सोमवारी शहरातील ‘ताज’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये चर्चेत येणार आहे.
तीस वर्षांपासून सुरू झालेल्या औद्योगिकीकरणामुळे येथील शेतजमिनींचे क्षेत्रफळ घटत आहे.
जायकवाडीला पाणी सोडण्यास विरोध दर्शविण्यासाठी सोमवारी सेना आमदारांनी शेकडो शेतकऱ्यांसमवेत गंगापूर धरणावर आंदोलन केले.
पाटबंधारे विभाग आणि औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी खारीचा वाटा उचलण्याच्या प्रयत्नातून ‘परिवर्तन आधार’ योजना कार्यान्वित होत आहे
चणकापूर धरणातून शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या तळवाडे तलावापर्यंत थेट जलवाहिनी टाकण्याच्या प्रस्तावाला लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे
मराठवाडय़ातील आठ जिल्ह्यांत दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण पूर्णत: बिघडले आहे.
दुष्काळ जाहीर करा अथवा दुष्काळ दूर करण्यासाठी पैसे नाहीत हे तरी जाहीर करा, असा चिमटाही त्यांनी काढला
गेल्या वर्षभराच्या काळात राज्यावर ओढवलेली नैसर्गिक संकटे पाहून भाजपचा सत्तेत येण्याचा मुहूर्त चुकल्यासारखे वाटते
दुष्काळाची तीव्रता मुंबई, दिल्लीत बसून कळणार नाही. शेतकऱ्यांचे दु:ख समजून घेऊन समाजाने आपली संपूर्ण ताकद शेतकऱ्यांच्या पाठीशी लावण्याची गरज आहे