scorecardresearch

Page 249 of शेतकरी News

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी

चांगले बी-बियाणे देण्यासाठी व्यवस्था करतानाच बनावट बियाणे, खते व कीटकनाशके यांची विक्री करून शेतकऱ्यांना फसविणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल केले…

शेतक ऱ्यांची संवेदना!

अतिगोड पदार्थाच्या सेवनाने मधुमेह होतो, अगदी त्याचप्रमाणे शेती विकून अचानक हाती आलेल्या अतिपैशाने भू-मेह होतो. भू-मेहाची समस्या वाढत्या शहरीकरणाच्या समस्येशी…

अमरावतीच्या कांबळे कुटुंबियांना राहुल गांधींकडून मदतीचे आश्वासन

सामान्य शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या राहुल गांधी यांच्या विदर्भ दौऱ्याला गुरूवारपासून सुरूवात झाली.

‘आर्णी तालुक्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत’

तालुक्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना आíथक मदत मिळावी, यासाठी आपण जातीने प्रयत्न करीत असून वेळ पडल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून…

शेतकऱ्यांना राजकारण करावेच लागेल

शेतकऱ्यांच्या निराळ्या संघटना असाव्यात आणि राजकारणावर त्यांनी प्रभाव पाडावा हे ठीक आहे; पण आधीच आतबट्टय़ाचा व्यवहार, उत्पादन खर्चही निघणार नाही

अज्ञातवासानंतर राहुल गांधींचे शेतकऱ्यांना दर्शन

तब्बल आठ आठवडे अज्ञातवासात काढल्यानंतर शनिवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी तुघलक रोड येथील आपल्या निवासस्थानी पहिल्यांदाच जनतेला सामोरे गेले.

गारपीटग्रस्तांना मदत मिळवून देण्याची खासदारांची ग्वाही

सिंहस्थ निधीतून सुरू असलेल्या तालुक्यातील रायांबे-कावनई रस्त्याच्या कामांची पाहणी करून खा. हेमंत गोडसे यांनी काम निकृष्ठ होत असल्याबाबत नाराजी व्यकत्…

‘साखर कारखान्यांना २ हजार कोटी ही शेतकऱ्यांची थट्टाच’

राज्यातील साखर उद्योग डबघाईस आल्यानंतर एफआरपी साखरेचे उतरते भाव व मोलॅसेसवरील निर्यातबंदी या सर्व प्रकारामुळे शेतकरी व साखर उद्योग देशोधडीला…