शेती News

चालू हंगामात मे महिन्याच्या मध्यापासून अनेक भागात पाउस पडत असून हंगामाच्या सुरूवातीलाच चांगला पाउस झाल्याने खरीपाचा पेरा यंदा लवकर झाला…

ऊस एकेकाळी सर्वांत सोपे आणि सहज उत्पन्न देणारे नगदी पीक समजले जायचे. त्यामुळेच या पिकाला आळशी पीक असेही म्हटले जायचे.…

सध्या कापसाला भाव आहे साडेसात हजार रुपये प्रतिक्विंटल. नवा कापूस येईल तेव्हा तो सहा हजारांच्या आसपास असेल असे तज्ज्ञांचे म्हणणे.

जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात पीक नुकसान अनुदान वाटपासाठी शासनाकडून प्राप्त झालेल्या रकमेतून सुमारे एक कोटी २० लाख १३ हजार ५१७ रुपयांचा…

राज्य शासनाने कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काजू उत्पादकांना न्याय देण्यासाठी त्यांच्या विविध मागण्या सोडवण्यासाठी मे २०२३ मध्ये महाराष्ट्र राज्य…

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर तालुक्यात श्रमिक मुक्ती संघटनेने आदिवासी बांधवांना शेतजमिनी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यामुळे आदिवासी बांधव त्यांच्या…

भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) यंदा महाराष्ट्रात १५ ऑक्टोबरपासून १५० ठिकाणी खरेदी केंद्रे सुरू करण्याचे जाहीर केले आहे.

गणेश चतुर्थीच्या काळात गावातील ग्रामस्थ आणि शेतकरी एकत्र येऊन हा सोहळा साजरा करतात. जून महिन्यात भात लावणी सुरू होते आणि…

मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी एक लाख २५ हजार जुडी कोथिंबीर, मेथीच्या ६० हजार जुडींची आवक झाली.

राज्य, तसेच परराज्यातून रविवारी ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली.

जळगावमधील जैन इरिगेशन आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या तिरूचिरापल्ली येथील राष्ट्रीय केळी संशोधन केंद्रात नुकताच महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला.

केंद्र सरकारने देशात आयात केल्या जाणाऱ्या कापसावरील ११ टक्के आयात शुल्क माफ केले असून सुरवातीला ३० सप्टेंबर पर्यंतच देण्यात आलेली…