Page 93 of शेती News

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरनंतर आता अमरावतीतही कृषी विद्यापीठांच्या कामकाजावर ताशेरे ओढले आहेत.

पुराचे पाणी शेतात घुसून सुमारे दीड हजार हेक्टरवरील शेतजमीन खरडून गेली

खरीप हंगामात राज्यात भात, ज्वारी, बाजरी, मका, तूर, कापूस, सोयाबीन, ऊस या पिकांची लागवड होते.

पाऊस चांगला येईपर्यंत पेरणी करू नये, असे आवाहन कृषीमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

श्रीलंकेचं हे सेंद्रीय शेती धोरण काय होतं? त्याची श्रीलंकेच्या आर्थिक संकटात नेमकी भूमिका काय होती? या निर्णयाच्या अंमलबजावणीतील नेमक्या त्रुटी…

यंदा देशात साखरेचे उत्पादन अवाच्यासवा होणार, यामागे उसालाच प्राधान्य देणारे महाराष्ट्रातील धोरण हे एकमेव कारण नाही… धोरणातला हा एकारलेपणा तर,…

गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे अमरावती जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पिकांचे नुकसान झाले होते. दर्यापूर येथे उडीद व मूग पीक पूर्णत: वाया गेले

बाजारात मागणी असलेला शेतमाल पिकवावा या संकल्पनेतून कोऱ्हाळे बुद्रुक येथील शेतकरी अजित पोमणे यांनी अत्याधुनिक रोपवाटिका आणि शेडनेट हाउसची उभारणी…

दरमहिन्याला जवळ जवळ दोन लाख रुपयांचं उत्पन्न या शेतकऱ्याला मिळत आहे.

गहू निर्यातीवर केंद्र सरकारने शनिवारी तडकाफडकी बंदी आणली होती. त्यासंदर्भात आता नवीन निर्णय घेण्यात आला आहे.

दूध उत्पादनातून शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी अधिक दूध देणाऱ्या कालवडी निर्माण करण्याचा यशस्वी प्रयोग

या भौगोलिक मानांकन मिळवण्यात महाराष्ट्राचा देशातील वाटा मोठा असला तरी त्याचे थेट फायदे किती मिळतात हा प्रश्नच आहे.