Page 22 of गोळीबार News

जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरूणाला कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बुधवारी मध्यरात्री शहाड रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली.

जागेच्या वादातून एका इसमाने गोळीबार केल्याची घटना रविवारी रात्री मानखुर्द येथे घडली होती.

मतदानाच्या दिवशी आपल्या पक्षाला मत न दिल्याच्या रागातून प्रभुनाथ सिंह यांनी मतदान करून घरी जाणाऱ्या काही मतदारांवर गोळीबार केला होता.

उज्जैनमध्ये कार्यरत असताना मुस्लीम व्यक्तीला त्रास दिल्याची तक्रार

फातिमानगर भागात पुन्हा गोळीबाराची घटना घडल्याने पोलिसांचा धाक संपला की काय, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.

चेतन सिंह असगर याच्या मृतदेहाच्या शेजारी उभे राहून धार्मिक द्वेष पसरवत असल्याची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली होती.

हिंगोली जिल्ह्यातील राजकारणाच्या गुन्हेगारीचा प्रकार थेट गोळीबारापर्यंत गेला आहे.

मनोरुग्णांना देण्यात येणारी ‘अँटी-सायकोटिक’ औषधे तो घेत असल्याचेही उघड झाले आहे. मानसिक आजारग्रस्त जवानाच्या हाती शस्त्र का देण्यात आले?

पीएमईमध्ये चेतन सिंहच्या आजारपणाबाबत काहीही माहिती नसल्याचा दावा रेल्वेकडून करण्यात आला आहे.

या घटनेतील प्रत्यक्षदर्शी प्रवाशाची प्रतिक्रिया समोर आली आहे.

भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर मंगळवारी दुपारी तीन गोळ्या झाडल्या. हिंगोली जिल्हा परिषदेच्या आवारात ही घटना घडली.

निष्पाप नागरिकांची हत्या आणि सेवा शस्त्राचा गैरवापर केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे.