scorecardresearch

Page 32 of गोळीबार News

‘त्या’ दोन युवकांनी गोळीबाराचा थरार अनुभवला

कारमधून आलेल्या युवकांनी तिवसा येथील दोन दुचाकीस्वारांवर देशीकट्टय़ातून दोन वेळा गोळीबार केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री अमरावती-नागपूर महामार्गावर शिवणगाव ते पिंपळविहीर…

भाजपच्या बंडखोर उमेदवारावर गोळीबार

काटोल मतदारसंघातील एका अपक्ष उमेदवारावर अनोळखी आरोपींनी गोळीबार केला. सुदैवाने उमेदवार बचावला असला तरी निवडणूक काळातील ही पहिलीच हिंसक घटना…

पाकिस्तानकडून गेल्या १२ तासांत तिसऱ्यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन

पाकिस्तानी सैन्याने रविवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधीच्या नियमाचे उल्लंघन केले. गेल्या १२ तासांमध्ये पाकिस्तानी लष्कराने तिसऱ्यांदा नियंत्रण रेषेवरील भारतीय चौक्यांवर बेछूट…

मावळ बंद नळ योजनेसाठी अजितदादा आग्रही; मुख्यमंत्री ‘जैसे थे’ आदेशावर ठाम

बहुचर्चित पवना बंद नळयोजनेचे काम बंद करण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले, तीन वर्षांनंतरही ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.…

रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार करणा-यास अटक

दिवंगत केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेच्या वेळीच सभागृहाबाहेर निष्काळजीपणातून गोळीबार करणाऱ्या एकास कोतवाली पोलिसांनी अटक केली.

अमेरिकेत गोळीबारात सहा जखमी

अमेरिकेतील फेडेक्स कंपनीच्या आवारात अज्ञात व्यक्तीने केलेल्या गोळीबारात सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली

अमेरिकेतील गोळीबारात तीन ठार

कन्सास शहरात झालेल्या हिंसाचाराच्या घटनात तीनजणांना गोळ्या घालून ठार करण्यात आले. स्थानिक रुग्णालयाच्या प्रवक्तीने सांगितले की, एका पंधरा वर्षांच्या मुलाची…