Page 107 of फूड News

व्यावसायिक स्पर्धेमुळे आजची दरवाढ उद्यावर जाणार, इतकीच तूर्तास दिलासादायक बाब आह़े

आता देशातील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेला वडापाव आपण खाऊ शकतो.

या पाककृती अतिशय सोप्या पण अत्यंत चविष्ट आहेत. त्यामुळे यंदाच्या गटारीला तुम्हाला हा वेगळा प्रयोग करुन बघता येईल…

जगभरातील बेडकांच्या अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या बाबतचा अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आलाय.

पाणी, रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीद्वारे अन्नाचा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास होताना उत्सर्जन होते.

मोमोज खात असताना एका ५० वर्षीय व्यक्तीचा गुदरमरून मृत्यू झाल्याची घटना दिल्लीमध्ये घडली नुकतीच घडली आहे.

फ्रीजमध्ये ठेवलेल्या कणिकेपासून चपाती बनवण्यासाठी काही सोप्या पण प्रभावी टिप्स आहेत ज्याचा आवर्जून वापर करून बघा.

पनीर आणि टोफूमध्ये अधिक फायदेशीर काय आहे याबद्दल बऱ्याच लोकांना माहिती नाही.

लातुर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील साकोळ जवळगा येथील मुलाचा निलंगा तालुक्यातील केदारपूर काटेजवळगा येथील मुलीशी विवाह झाला.

या निधीसंदर्भात तज्ज्ञांची वेगळी मतं असून या मदतीबद्दलची माहिती झोमॅटोच्या मुख्य कार्याकारी अधिकाऱ्यांनी पत्रकाच्याद्वारे दिलीय.

‘गोदरेज फूड्स ट्रेण्ड्स रिपोर्ट २०२२’ च्या माध्यमातून यंदाचे फुड ट्रेण्ड्सबद्दल चर्चा करण्यासाठी २०० हून अधिक विचारवंत एकत्र आले होते.

महाराष्ट्रातील बरेच पदार्थ फक्त आपल्या राज्यातच नाहीत तर देशात, त्याचबरोबर जगभरात प्रसिद्ध आहेत.