Page 94 of फूड News

तुम्ही या स्टेप्स फॉलो करुन तुम्ही होममेड Almond Milk बनवू शकाल.

बनाना पिझ्झा अगदी सामान्य पिझ्झासारखा दिसत आहे. पण सध्या हा व्हिडिओ पाहून असे दिसते की हा पिझ्झा खाण्यापेक्षा प्रयोग म्हणून…

तुम्ही एकदा अंडा घोटळा खाऊन तर पाहा तुम्हाला हा पदार्थ नक्की आवडेल.

या प्लॅटफॉर्मवरून दररोज १०,००० हून अधिक ऑर्डर वितरित केल्या जात आहेत.

तुम्ही कधी कॉर्न चाट खाल्ले आहे का? नसेल तर लिहून घ्या सोपी रेसिपी

Sankashti Chaturthi Special: संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने तुम्ही ‘कडव्या वालाची खिचडी’ हा पदार्थ घरी बनवून खाऊ शकता.

लिस्टेरिया विषाणूमुळे नागरिकांमध्ये तीव्र ताप, सर्दी, खोकला, स्नायू दुखणे अशी लक्षणे दिसून येतात.

Bheja Fry Masala: जाणून घ्या घरच्या घरी भेजा फ्राय मसाला हा पदार्थ बनवण्याची रेसिपी

Prawns recipe: ही आमटी जेवढी मुरेल तेवढी उत्कृष्ट लागते. कैरीचे प्रमाण तिच्या आंबटपणानुसार ठरवा.

असे मानतात की, लोखंडी कढईत अन्न शिजवणे आरोग्यदायी आहे ते तुमच्या आहारात पौषणमुल्य निर्माण करतात आणि जेवनाची चव वाढवितात पण…

घरगुती पदार्थांचा वापर करुन लोणचं बनवताना ‘या’ गोष्टींवर लक्ष देणे आवश्यक असते.

आमरस जास्त दिवस टाकावा यासाठी या ट्रिक्स फॉलो करणे फायदेशीर ठरेल.