वनविभाग अधिकारी News

भारतात दर चार वर्षांनी होणारी व्याघ्रगणना आता २०२६ मध्ये होणार आहे.

नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यांमुळे बालकांचे मृत्यू होत असल्याने वन विभागाने बिबट्याला ठार करण्यासाठी थेट परवानगी मागितली आहे.

चिखलदरा परिसरात गेल्या आठ दिवसांपासून अनेकांना वाघ दिसल्याने या पर्यटनस्थळी दिवस मावळताच शुकशुकाट पसरत आहे.

पंचाळे परिसरात एकाच आठवड्यात बिबट्याच्या हल्ल्यात ११ वर्षांचा सारंग, दीड वर्षाच्या गोलु यांचा मृत्यू झाला. या दोन घटनांमुळे ग्रामस्थांच्या संतापाला…

माहिती मिळताच सिंदेवाहीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकाळ ताफा घेऊन घटनास्थळी दाखल झाल्या.

गल्लेबोरगाव शिवारातील शेतकरी ईश्वर बारवाळ यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याचे सकाळी लक्षात आले. त्यांनी तातडीने वन विभागाला माहिती दिली.

मानपाडा येथील गृहसंकुलात शिरलेल्या बिबट्याने एका श्वानावर हल्ला केला असून, वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

राजापुरात तीन बिबट्यांसह तीन पिल्लांच्या मुक्त संचाराने दहशतीचे वातावरण पसरले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात धुमाकूळ घालणारा ‘ओंकार’ नावाचा हत्ती आता महाराष्ट्राची सीमा ओलांडून गोवा राज्यात दाखल झाला…

शनिवारी रात्री सिन्नर तालुक्यातील पांचाळे शिवार परिसरात शेत वस्तीवर काम करत असलेल्या शेतमजुराच्या दीड वर्षीय बालकाचा मृत्यू झाला.

मिठी नदीत पडलेल्या हरणाची अखेर पवईतून सुखरूप सुटका; वन विभाग, डब्ल्यूडब्ल्यूएची संयुक्त मोहीम.

आईसमोरून बिबट्याने मुलाला उचलून नेले, शोध मोहिमेत केवळ शीर हाती लागल्याने खळबळ.