Page 2 of जंगल News

निसर्ग आणि वन्यजीवनाचा आयुष्यभर अभ्यास करणारे ज्येष्ठ पर्यावरणलेखक, पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

पावसाळ्यात वातावरण थंड व दमट असल्याने सरड्यांची हालचाल कमी होते. थंड हवामान त्याच्या शरीरासाठी कमी उर्जायुक्त असते.

निसर्गानुभवाला त्यांनी शब्दशिल्पाची रुपकळा प्राप्त करून दिली. चार दशकांहून अधिक काळ मराठी साहित्यविश्वाला समृद्ध केले.

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचे निधन अनेकांना वेदनादायी करून गेल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांचे येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात…

विदर्भातील जंगलाइतकी श्रीमंती इतरत्र कुठेच नाही, ही वनश्रीमंती जगासमोर हवी, असे सांगत विदर्भातली शेकडो जंगले पालथी घातली.

आपले संपूर्ण आयुष्य जंगलात वेचलेले अरण्यऋषी मारुती भुजंगराव चितमपल्ली (वय ९३) यांचे सोलापुरात बुधवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास निधन झाले.

सहा राज्यात ‘मोस्ट वांटेड’ असलेला जहाल नक्षल नेता तसेच नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य गजर्ला रवी उर्फ उदय याला ठार करण्यात…

पर्यटकांच्या उपस्थितीत घडलेल्या या घटनेचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले असून, जंगलातील वाघ-बिबट्याच्या संघर्षाचे हे दुर्मिळ दृश्य सर्वांचे लक्ष वेधून घेत…

शहरात प्रस्तावित विमानतळाचा वाद आता उच्च न्यायालयात पोहोचला असून याप्रकरणी याचिका दखल करीत पुलखल ग्रामसभेने भूसंपादनाला आव्हान दिले आहे.

असोसिएशन फाॅर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एआयडी), नागपूरतर्फे नागपुरातील प्रेस क्लबमध्ये सोमवारी माल्टाच्या शिष्टमंडळाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील उल्हास खाडी किनारची खारफुटीची जुनाट झाडे तोडून खाडी पात्रात मातीचे भराव करण्याचे काम भूमाफियांकडून सुरू आहे.

पर्यावरणप्रेमी दर रविवारी नित्यनेमाने आरे परिसरात स्वच्छता मोहीम राबवतात.