scorecardresearch

Page 167 of फसवणूक News

पाच वर्षांत १०९ कोटींच्या बनावट नोटा निदर्शनास

शासनाचे चोख लक्ष असतानासुद्धा संपूर्ण देशातच बनावट नोटा चलनात आणण्याचे प्रमाण वाढले आहे. बनावट नोटा चलनात आणून देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी…

हिंगोली जिल्हय़ात केबीसी घोटाळय़ाच्या २६६ तक्रारी

आमिष दाखवून कोटय़वधीला गंडवणाऱ्या केबीसी घोटाळय़ात आता २६६ तक्रारदारांनी पोलिसांकडे लुबाडणूक झाल्याचे कळवले आहे. दाखल केलेल्या तक्रारीतून १९ लाख रुपयांना…

‘तेरणा’तील गैरव्यवहार मागील कालावधीतील; आमदार ओम राजेनिंबाळकर यांचे स्पष्टीकरण

तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्यात झालेले सर्व गरव्यवहार मागील संचालक मंडळाच्या कार्यकाळात झाले असल्याचे स्पष्टीकरण आमदार ओम राजेिनबाळकर यांनी दिले.

‘केबीसी’ घोटाळा प्रकरणी अटकसत्र

केबीसी कंपनीच्या कोटय़वधीच्या घोटाळ्याने माय-लेकांचा बळी घेतल्यानंतर या प्रकरणाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे संबंधित असणाऱ्यांचे अटकसत्र पोलीस यंत्रणेने सुरू केले आहे.

बँकातून वाहन तारण कर्ज काढून लाखो रुपयांची फसवणूक

बनावट शिक्क्यांच्या साह्य़ाने वाहन खरेदीची खोटी कागदपत्रे तयार करून त्या वाहनांवर कर्ज काढून विविध बँकांची तब्बल ६० लाखांची फसवणूक करणाऱ्या…

लष्कर भरतीत फसवणूक, नगरमधील दोघांना अटक

शहरात सुरू असलेल्या लष्कर भरतीत सहभागी झालेल्या लातूरमधील तरुणाची फसवणूक केल्याच्या आरोपावरून तोफखाना पोलिसांनी नगरमधील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.…

श्रीगोंद्याच्या भामटय़ाचा कोटय़वधींना गंडा?

गंतवणुकीत वर्षभरात रक्कम दुप्पट करण्याचे आमिष दाखवून श्रीगोंदे येथील भामटय़ाने कर्जत तालुक्यात मोठा गंडा घातल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे.

मालिका बनविण्याच्या नावाखाली कलाकाराची दोन लाखांची फसवणूक

मालिका बनविण्यासाठी करोडो रुपयांची गुंतवणूक करण्याच्या नावाखाली एका नवख्या कलाकाराची दोन लाखांची फसवणूक करणाऱ्या एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याविरोधात कोपरखैरणे पोलिसांनी…

‘सदस्यांना अंधारात ठेवून रस्त्यांची कामे, साडेतीन कोटींचा गैरव्यवहार’

जिल्हा परिषदेत सदस्यांना अंधारात ठेवून रस्त्यांची कामे देण्यात आली. मात्र, कामे न करताच बिले उचलली गेली, असा गंभीर आरोप भाजप…

विमानाची तिकिटे आरक्षित करण्यास लावून ट्रॅव्हल्स कंपनीची अठरा लाखांची फसवणूक

विमानाची तिकिटे आरक्षित करण्यास लावून दत्त दिगंबर टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स प्रा. कंपनीची अठरा लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.…