Page 2 of फसवणूक News

फसवणूक झालेल्या व्यक्तीने ओटीटी बाबत माहिती विचारली असता, मनोज याने त्यांना १४९ रुपयांचे रिचार्ज करावे लागेल असे त्यांना सांगितले.

Tirupat Trust News: तिरूपतीला जाणाऱ्या भाविकांची बनावट लोकांकडून फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत.

सीबीआयने इगतपुरी मधील रेन फॉरेस्ट या पंचतारांकित हॉटेलमध्ये काही दिवसांपूर्वी धाड टाकून काही खासगी व्यक्तींकडून चालवले जाणारे बनावट कॉल सेंटर…

वर्सोवा येथील चार बंगला परिसरात ६९ वर्षीय महिला राहते. तिची ४१ वर्षीय विवाहित मुलगी लग्नानंतर लंडनला स्थायिक झाली. वृध्द महिला…

डीएचएफएलच्या बँक कर्जाची रक्कम वळवल्याप्रकरणी ईडीचा तपास.

शासननिर्णय मराठा समाजासाठी निरुपयोगी असल्याचा डॉ. लाखे-पाटील यांचा दावा.

हॉटेलमधील भंगारात काढण्यात आलेल्या काही सामानाचे मोठे कंत्राट देण्याचे अमिष दाखवून एका इसमाला ४७ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना कुर्ला…

यापुढे पोलिसांना तक्रारी करण्याऐवजी पक्ष कार्यकर्त्यांना घेऊन स्टेशन परिसरातील अशा प्लेसमेंट कंपन्यांना सील ठोकणार असल्याचा इशारा केळकर दिला.

संबंधित विकासकांवर योग्य ती कार्यवाही करून ग्राहकांना त्यांचे हक्काचे घर मिळाले आहे तर काही ग्राहकांनी गुंतवलेली रक्कम परत मिळाली आहे.

आरोग्य सेवकाची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली. ८ ऑक्टोबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२३ दरम्यान ही…

एटीएम कार्डची अदलाबदल करून एका महिलेच्या बँक खात्यातून तब्बल ३६ हजार रुपये काढून घेतल्याची धक्कादायक घटना बदलापूर पूर्व भागात घडली…

वसई विरार महापालिकेतून २९ गावे वगळण्याचा २०११च्या अध्यादेश राज्य शासनाने रद्द केला होता. १४ ऑगस्ट रोजी ही २९ गावे महापालिकेत…